there is no effect of web series on Movies says Mohan Umrotkar 
मनोरंजन

वेब सीरिजचा चित्रपटांवर परिणाम नाही : मोहन उमरोटकर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सध्या वेब सीरिजचे प्रमाण खूप वाढत आहे. लोकांना या नव्या प्लॅटफॉर्मने चांगलीच भुरळ पाडली आहे; मात्र जगातील चित्रपट उद्योगावर या वेब सीरिजचा कोणताही परिणाम झाला नाही आणि भारतातही चित्रपटसृष्टीवर या वेब सीरिजचा कोणताही परिणाम होणार नाही, असे कार्निव्हल सिनेमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन उमरोटकर यांनी सांगितले.

नुकतेच "कार्निव्हल सिनेमा'मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची यंत्रणा बसवण्यात आली. यंत्रणेच्या उद्‌घाटवनावेळी ते बोलत होते. या वेळी डॉल्बी लॅबोरेटरजीचचे फ्रेडरिक डेनिंजर, "कार्निव्हल सिनेमा'चे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. श्रीकांत भसी, टीआरएस फिल्म्सचे अध्यक्ष आणि एमडी डॉ. एमपी रामासमी, कार्निव्हल सिनेमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन उमरोटकर आणि क्रिस्टी डिजिटल सिस्टमचे संचालक डॉन शॉ हे उपस्थित होते.

लोअर परळ येथील मल्टिप्लेक्‍समध्ये हा सोहळा पार पडला. कार्निव्हल सिनेमाने चित्रपटगृहात अत्याधुनिक लेझरचे प्रोजेक्‍टर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक नेक्‍ट जनरेशन सीस्टम असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाचा वेगळाच आनंद मिळेल, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : इडुक्की येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT