Disha Patani Instagram/ Disha Patani
मनोरंजन

दिशा पटानीच्या 'सुपरहॉट' बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफची कमेंट

या फोटोला अवघ्या काही तासांत लाखो लाइक्स

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री दिशा पटानीचं (Disha Patani) समुद्रप्रेम हे तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवरून सहज पहायला मिळतं. शूटिंगचं व्यग्र वेळापत्रक आणि जिमचं रुटीन यांमधून वेळ मिळाला तर दिशा लहान ब्रेक घेऊन समुद्रकिनारी वेळ घालवण्याला प्राधान्य देते. दिशाने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून या फोटोंवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत. गुलाबी रंगाच्या बिकिनीत समुद्राच्या पाण्यात उभी असलेली दिशा या फोटोमध्ये पहायला मिळतेय. तिच्या या फोटोला अवघ्या काही तासांत लाखो लाइक्स मिळाले आहेत.

दिशाच्या या फोटोवर कमेंट करण्याचा मोह अभिनेता टायगर श्रॉफला (Tiger Shroff) आवरला नाही. टायगरने आगीचे इमोजी कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट केले आहेत. काहींनी तिच्या या फोटोवर नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. 'योद्धा' या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर दिशा सुट्ट्यांचा आनंद घेतेय. या चित्रपटात तिच्यासोबत राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या भूमिका आहेत.

दिशाने २०१५ मध्ये 'लोफर' या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केलं. बॉलिवूडमधील 'एम. एस. धोनी', 'राधे', 'बागी २', 'मलंग', 'भारत' या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता टायगर श्रॉफसोबत नेहमीच तिचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र या दोघांनी अद्याप जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT