tiger 3 box office clash with shyamchi aai and naal 2 marathi movie  SAKAL
मनोरंजन

Tiger 3: सलमानच्या टायगर 3 ला टक्कर देणार दोन मराठी सिनेमे, ऐन दिवाळीत रंगणार तगडी स्पर्धा

टायगर 3 समोर नाळ 2 आणि श्यामची आई हे दोन मराठी सिनेमे रिलीज होणार आहेत

Devendra Jadhav

Tiger 3 vs Shayamchi Aai vs Naal 2: सलमान खानच्या टायगर 3 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सलमान खानचा टायगर 3 हा या वर्षातला बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा आहे.

टायगर 3 च्या अॅडव्हान्स बुकींगला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण टायगर 3 ला मराठी सिनेमांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे.

टायगर 3 सोबत सामना करणार हे दोन्ही सिनेमे

टायगर 3 पुढच्या रविवारी म्हणजेच १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या आगाऊ बुकिंगला सुद्धा सुरुवात झाली आहे. पण टायगर 3 ला दोन मराठी सिनेमांचा सामना करावा लागणार आहे.

हे दोन सिनेमे म्हणजे नाळ 2 आणि श्यामची आई. नाळ 2 आणि श्यामची आई हे दोन्ही सिनेमे १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

नाळ 2 आणि श्यामची आई सिनेमाबद्दल थोडंसं

नाळ 2 आणि श्यामची आई या दोन्ही मराठी सिनेमांची सध्या प्रचंड चर्चा आहे. नागराज मंजुळेंची प्रमुळ भुमिका असलेला नाळ 2 सिनेमा हा नाळ सिनेमाचा पुढचा भाग. नाळ सिनेमा बॉक्स ऑफीसवर यशस्वी झाला. आता याच सिनेमाचा पुढचा भाग भेटीला येतोय. नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भुमिका सिनेमात आहेत.

टायगर 3 ची उत्सुकता शिगेला...

सलमान खान, कतरिना कैफ यांची प्रमुख भुमिका असलेल्या टायगर 3 ची उत्सुकता शिगेला आहे. टायगर 3 ने अॅडव्हान्स बुकींगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केलीय.

टायगर 3 पुढच्या रविवारी १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. आता आता श्यामची आई आणि नाळ 2 हे मराठी सिनेमे टायगर 3 ला कशी झुंज देणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT