tiger 3 twitter x review salman khan katrina kaif emran hashmi SAKAL
मनोरंजन

Tiger 3 Twitter Review: सलमान खानचा टायगर 3 पाहायला जाताय? लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या

सलमान खानचा टायगर 3 आज सगळीकडे रिलीज झालाय

Devendra Jadhav

Tiger 3 Twitter Review News: टायगर 3 आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सगळीकडे रिलीज झालाय. गेल्या वर्षभरापासून टायगर 3 ची सर्वांना उत्सुकता होती. अखेर आज रविवारी सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज झालाय.

टायगर 3 चे अनेक ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून शो बघायला मिळत आहेत. अशातच टायगर 3 पाहून लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तुम्ही सुद्धा टायगर 3 पाहायला जाताय? जर जात असाल तर लोकांच्या प्रतिक्रिया एकदा वाचाच

एका युजरने लिहीलंय की,

OneWordReview...

#टायगर 3 : ब्लॉकबस्टर.

रेटिंग: ⭐️⭐️⭐️⭐️½

टायगर हा एक विजेता आहे. टायगर त्याच्या दुनियेत मजेत जगतो. दिग्दर्शक मनीश शर्मा आपल्याला Pan - India च्या जगात घेऊन जातो. टायगर 3 सुपरहिट मनोरंजन देणारा सिनेमा आहे. एकदा थिएटरमध्ये जरुर बघा

#Tiger3Review #SalmanKhan #HappyDiwali

आणखी एका टायगर 3 बद्दल लिहीलंय की,

कतरिना कैफने टॉवेल फाईट सीन शानदारपणे साकारला आहे

इमरान हाश्मी टायगर 3 चा खरा चेहरा आहे. इमरानची करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी

तसेच सलमान खानच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी. सुलतान सिनेमापेक्षा सलमानने जबरदस्त काम केलंय.

एका ट्विटर युजरने लिहीलंय की

#Tiger3Review - मध्यांतर ⭐⭐⭐⭐

एक अवाढव्य ब्लॉकबस्टर, भरपूर अॅक्शन, भरपूर ट्विस्ट आणि टर्न, सरप्राइजेस, देशभक्ती, भावना, सर्व कलाकारांची एंट्री आणि अभूतपूर्व इंटरव्हल ब्लॉक.

सलमान खान चित्रपटाचा आत्मा आहे. त्याची कृती आणि एक्सप्रेशन टॉप लेवल आहे.

अशाप्रकारे टायगर 3 पाहून लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकूणच लोकांना सलमान खान, कतरिना कैफ, इमरान हाश्मीचा टायगर 3 आवडलेला दिसतोय.

लोकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेता टायगर 3 बॉक्स ऑफीसवर कमाईचे सर्व आकडे मोडणार, अशी दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BEST Election Results : बेस्ट पतपेढी निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव, मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे बंधुंना मोठा धक्का

Mumbai Rain Update: मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार, लोकल सेवेचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, चाकरमान्यांचे हाल

Shivaji Maharaj : काय होता शिवरायांचा संतुलित आहार? युद्धासाठी नेहमी तंदुरुस्त राहण्यामागचं खरं रहस्य! आजच्या पिढीसाठी प्रेरणा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला झटपट बनवा चवदार ज्वारीची उकडपेंडी, सोपी आहे रेसिपी

MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'

SCROLL FOR NEXT