timepass 3 news sakal
मनोरंजन

Timepass 3 : 'टाईमपास'चा बाॅक्स ऑफिसवर कल्ला, दोन दिवसांत केली इतकी कमाई

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मराठी चित्रपट टाईमपास ३ अखेर प्रदर्शित झाला.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मराठी चित्रपट टाईमपास ३ (Timepass 3) अखेर प्रदर्शित झाला. यातील गाणी, संवादावर सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसली. यात मुख्य भूमिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) पावलीच्या, तर अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा दगडूच्या भूमिकेत आहे. रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित टाईमपास ३ हा शुक्रवारी म्हणजे २९ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. (timepass 3 starr hruta durgule and prathamesh parab marathi movie rock on box office)

बाॅक्स ऑफिसवर चित्रपटाने किती कमाई केली असेल हा प्रत्येकालाच प्रश्न पडलेला असेल. प्रेक्षकांकडून टाईमपासला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता चित्रपटाचा कमाईचा गल्ला एक कोटीच्या पुढे गेला आहे.

प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी ८० लाखांची कमाई केली. दुसऱ्या शनिवारी त्यात वाढ होऊन दोन दिवसांची कमाई १ कोटी ९० लाखांची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT