Lew Palter Passed Away Esakal
मनोरंजन

Lew Palter Passed Away: टायटॅनिक फेम अभिनेत्याचं कर्करोगाने निधन..

Vaishali Patil

Lew Palter Passed Away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता लेव्ह पॅल्टर यांचे निधन झाले.पाल्टर यांचे फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. ल्यू पाल्टर ९४ वर्षांचे आहेत. त्यांनी जेम्स कॅमेरॉनच्या 'टायटॅनिक' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी होती. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. द हॉलिवूड रिपोर्टनुसार, पाल्टर यांचे 21 मे रोजी निधन झाले होते.

ल्यू पॅल्टरने 1997 च्या टायटॅनिक चित्रपटात इसिडोर स्ट्रॉस, एक बिझनेस टायकून आणि मॅसीचे सह-मालक यांची भूमिका केली होती. ल्यू पॅल्टर यांच्या मृत्यूची माहिती त्यांची मुलगी कॅथरीन पॅल्टर हिने दिली.

'फर्स्ट मंडे इन अक्टूबर' (First Monday in October) 'द फ्लाइंग नन', 'हिल स्ट्रीट ब्लूज' आणि 'एलए लॉ' या सिनेमातदेखील त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. '1976-77 सीबीएस सीरिज डेल्वेचियो'मध्येही ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. यात जुड हिर्श मुख्य भूमिकेत होते.

ल्यू पाल्टर छोटा पडद्यावरही अनेक भुमिका केल्या. त्यांनी डे बाय डे , द वर्जिनियन , कोलंबो , द हाई चैपरल ,चार्लीज एंजल्स , बरेटा , गनस्मोक , मिशन: इम्पॉसिबल , द सिक्स मिलियन डॉलर मैन , कोजक , द ब्रैडी बंच अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केले. ल्यू पाल्टर यांचा मुलगी आणि सैम, टेसा, मिरांडा ही नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT