marathi tv serials 
मनोरंजन

TRP च्या शर्यतीत 'ही' मालिका ठरली नंबर १

'आई कुठे काय करते'ला टाकलं मागे

स्वाती वेमूल

मराठी मालिकांमध्ये चांगलीच चुरस रंगली असून अनेक मालिका सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नवनवीन ट्विस्ट, कलाकारांची एंट्री यांमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास या मालिका यशस्वी ठरतायत. गेल्या आठवड्यात टीआरपीमध्ये (TRP) टॉप १० असणाऱ्या मराठी मालिकांची यादी समोर आली आहे. यामध्ये 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही सर्वांत लोकप्रिय मालिका पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. बिग बॉस मराठी ३च्या ग्रँड फिनालेनं पहिलं स्थान पटकावलंय.

टॉप १० मालिका कोणत्या-

१- बिग बॉस मराठी ३

२- आई कुठे काय करते

३- माझी तुझी रेशीमगाठ

४- रंग माझा वेगळा

५- ठिपक्यांची रांगोळी

६- देवमाणूस २

७- सुख म्हणजे नक्की काय असतं

८- स्वाभिमान

९- फुलाला सुगंध मातीचा

१०- येऊ कशी तशी मी नांदायला

टीआरपीच्या यादीत सतत वर असलेली 'आई कुठे काय करते' ही मालिका आता दुसऱ्या स्थानावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत झालेल्या नव्या कलाकाराच्या एण्ट्रीचा विशेष फायदा टीआरपीला झालेला दिसत नाही. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिकासुद्धा सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर माझी तुझी रेशीमगाठ आणि रंग माझा वेगळा या मालिकांनी आपलं स्थान अबाधित राखलंय. पहिल्या पाच मालिकांमध्ये 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेने स्थान मिळवलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT