Tunisha Sharma Death esakal
मनोरंजन

Tunisha Sharma Case: "ती फक्त पैशांच्या मागे..." शिझानच्या बहिनीचे तुनिशाच्या आईवर गंभीर आरोप..

सकाळ डिजिटल टीम

तुनिशा शर्माच्या हत्येनंतर या प्रकरणात अनेक ट्विस्ट आणि वळणे समोर आली आहेत. अलीकडेच शीजनच्या वकिलाने शीजनची मानसिक स्थिती ठीक नसून पुढील प्रकरणांबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले होते.

आज म्हणजेच सोमवारी शीजनच्या बहिणींनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्याने दावा केला आहे की, तुनिषाचे त्याच्या कुटुंबाशी चांगले संबंध नव्हते. दुसरीकडे, शीजानची बहीण फलक नाज म्हणते की तुनिशासोबत तिचे बहिणीसारखे नाते होते.

"तुनिशाच्या आईने लावलेले सर्व आरोप खोटे आहे. तुनिशाच्या आईची फक्त तिच्या पैशांवरच नजर होती. हिजाब, दर्गा हे सर्व खोटं आहे. तिची मानसिक स्थीती खुप खराब होती. तुनिशा आमच्यासाठी मुलीसारखी होती. तिच्या जाण्याने आम्ही खुप खचलो आहे. तुनिशाची आई फक्त पैशांसाठी मुलीवर दबाब टाकत होती. कामासाठी तिच्यावर दबाव टाकत होती. शिझान आणि तुनिशामध्ये चांगलं मैत्रीणचं नातं होतं. त्याच्या नात्यावर तुनिशाच्या आई मान्य नव्हतं. "

त्याचबरोबर तुनिषाच्या आईने लावलेल्या सर्व आरोपावर त्यांची प्रतिक्रिया दिली. तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणात रोज काही नवे खुलासे होत आहेत. काल शिझान खानला न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यातच आता शिझानच्या आई आणि बहिणीने प्रेस घेत सगळे आरोप खोटे असल्याचं सागितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: बारामतीमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार विशाल हिंगणे 1 मतांनी विजय

Nagradhyaksha List : कुठे कुणाचा नगराध्यक्ष? राज्यातली संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

Anagar Nagar Panchayat Election : अनगर नगरपंचायतीवर राजन पाटलांचा कमळ! निकालाआधीच निवडणूक बिनविरोध; नेमकं काय घडलं?

साताऱ्यात दोन्ही राजेंना अपक्ष उमेदवाराचा दे धक्का, प्रभाग एकमध्ये अपक्षाने उधळला गुलाल

Shirol Nagar Palika Result : आमदार अशोकराव मानेंचा मुलगा, सून दोघांचाही दारूण पराभव, शिरोळकरांनी घराणेशाही मोडीत काढली...

SCROLL FOR NEXT