Tunisha Sharma Death Case Esakal
मनोरंजन

Tunisha Sharma Death Case: "शिझानही आत्महत्या करु शकतो", वकिलाच्या दाव्याने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणात रोज काही नवे खुलासे होत आहेत. काल शिझान खानला न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

काल रात्री शिझानच्या वकिलाने सांगितले होते की तिची सीक्रेट गर्लफ्रेंड आहे की बॉयफ्रेंड, त्याबद्दल आज खुलासा करणार आहे. त्यातच आज शिझानच्या वकिलाने तुनिषाचे मामा पवन शर्मा यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

शिझान खानच्या वकिलाने त्याच्या मानसिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याआधी वकिलानेही मीडिया ट्रायल थांबवण्यासाठी कुटुंबीयांकडून परवानगी मागितली होती.

शिझान खानच्या वकिलाने तिच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच शीजानच्या विरोधात सुरू असलेली मीडिया ट्रायल चुकीची असून त्याच्याबाबत घडणाऱ्या विविध गोष्टींचा त्याच्या मनावर चुकीचा परिणाम होत असल्याचं सांगितलं आहे.

एवढचं नाही तर शिझानच्या वकिलाने सांगितले की, त्याची प्रकृती इतकी बिघडत चालली आहे की शिझान कोणतेही चुकीचे पाऊल उचलू शकते. वकिलाने समुपदेशनाची तसेच न्यायालयीन कोठडीदरम्यान त्याच्या सुरक्षेची मागणी देखील केली आहे.

शैलेंद्र मिश्रा म्हणाले की, ज्याने आयुष्यभर पोलीस किंवा न्यायालय पाहिले नाही, तो आज अचानक एवढ्या मोठ्या स्तरावर मीडिया ट्रायलला सामोरे जात आहे. त्यामूळं त्याची मनस्थीती काय असेल हे आपण सांगू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT