Munmun Dutta  esakal
मनोरंजन

कोरियन फूड पाहिल्यावर बबीताच्या तोंडाला सुटते पाणी!, म्हणते...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेनं टीव्ही (Tarak Mehta ka ooltah Chashma) मनोरंजन विश्वामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

Tv Entertainment News: तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेनं टीव्ही (Tarak Mehta ka ooltah Chashma) मनोरंजन विश्वामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दीड दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्यात भूमिका करणाऱ्या कलाकारांसोबत प्रेक्षकांचे वेगळे (Munmun Dutta) नाते निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. आता या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता ही चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिनं आपली कोरियन फु़डविषयीची आवड (Viral News) चाहत्यांना सांगितली आहे. गेल्या तीन ते चार वर्षात कोरियन संस्कृतीचा भारतीय युवकांवर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये कोरियन फूड, वेब सीरिज, कोरियन अभिनेते यांचा समावेश आहे.

मुनमुन दत्ता (Munmun Dutta loves Korean food) ही तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते. तिचा सोशल मीडियावर चाहतावर्गही मोठा आहे. तिच्या वेगवेगळ्या लूकला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. सोशल मीडियावरील मुनमुनच्या प्रतिक्रियांना चाहते तिला अनेक प्रश्न विचारताना दिसतात. ती कमालीची फुडी आहे. तिला वेगवेगळ्या डिशेस आवडतात. आता तिनं आपल्याला कोरियन फूड आवडत असून त्यातील काही पदार्थांची नावं सांगितलं आहे. कोरियन फूड पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटते. ते पदार्थ खूप आवडतात. आपण त्याचे चाहते आहोत. तिनं आपली आवड शेयर करताच तिला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

तारक मेहतामधून मुनमुन दत्ता ही लाईमलाईटमध्ये आली. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. त्या मालिकेच्या प्रेक्षकांना मुनमुनच्या नावाची क्रेझ माहिती आहे. प्रेक्षक केवळ जेठालालचे चाहते नाहीत तर ते मुनमुनचे देखील मोठे प्रशंसक आहेत. त्या मालिकेमध्ये ती बबिता नावानं प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बबिता आणि टप्पु यांच्या अफेयरच्या बातम्या व्हायरल झाल्याचे दिसून आले होते. मुनमुननं शेयर केलेल्या एका खास पोस्टवर नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. आता मुनमुननं तिच्या इंस्टावरुन एक खास व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं आपल्याला जेव्हा कोरियन फूड दिसते तेव्हा आपल्याला मोह आवरणे कठीण होऊन जाते. असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT