Udaynraje Bhosle and Allu Arjun टीम ईसकाळ
मनोरंजन

पुष्पाचा फिवर! साताऱ्यात उदयनराजेंच्या 'लुंगी' स्टाइलची चर्चा

खासदार उदयनराजेंनवर 'पुष्पा' चित्रपटाची भुरळ

सकाळ डिजिटल टीम

सध्या अल्लू अर्जूनचा 'पुष्पा' हा चित्रपट सर्वत्र खुप चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. सोबतच चित्रपटाची सर्व गाणी खुप लोकप्रिय झाली आहेत. यातच आपल्या डायलॉगबाजीमुळे सतत चर्चेत असणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्यावरसुध्दा पुष्पा या चित्रपटाची भुरळ पाहायला मिळाली.

उदयनराजे रविवारी साताऱ्याच्या पोवई नाक्यावरील राजधानी सेल्फी पॉईंटवर चक्क लुंगी नेसून पोहचले. या प्रसंगी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह फोटोसेशन केले.त्यानंतर ते आपल्या गाडीत जाऊन बसले असता गाडीत पुष्पा चित्रपटाचे गाणं सुरु होते. या गाण्यावर फ्लाईंग किस देत त्यांनी स्वतःची कॉलर उडवली. आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच पडल्या. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होतोय.

अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भुमिकेत असणाऱ्या 'पुष्पा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय आणि त्यामुळेच या चित्रपटाची भुरळ सर्वत्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT