Umang 2023 Esakal
मनोरंजन

Umang 2023 मध्ये बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी! सलमानचा स्वॅग, दीपिकाची स्टाइल अन् रणबीर- बॉबीच्या जोडीची कमाल

Umang 2023: मुंबईत उमंग 2023 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उमंग 2023 मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार्स सहभागी झाले होते.

Vaishali Patil

Umang 2023 Video Viral: मुंबईत पोलिसांच्या सन्मानार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणारा उमंग हा कार्यक्रम 24 डिसेंबरला झाला. या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील सर्व स्टार्स आले होते. यावेळी बऱ्याच अभिनेत्री या साड्यांमध्ये दिसल्या, तर अभिनेत्यांनी सूट आणि टक्सिडो परिधान केलेले होते. उमंग 2023 मध्ये सलमान खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, विकी कौशल यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले आहेत.

बॉलीवूड कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत तर नेटकरी या फोटोंवर कमेंट करत आहेत. मुंबई पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या काही व्हिडिओंवर नजर टाकूया...

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी उमंग 2023 मध्ये सहभागी झाले होते. यावेळी कियारा अडवाणी काळ्या रंगाच्या साडीत खुपच सुंदर दिसत होती.

तर रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर आलिया भट्टही खुपच सुंदर दिसत होती. उमंग 2023 मध्ये भाईजान सलमान खानचा स्वॅग दिसला.

तर या कार्यक्रमात सर्वाचे लक्ष वेधले ते दीपिका पदुकोणने. ती निळ्या रंगाच्या साडीत कमाल दिसत होती. उमंग 2023 मध्ये रितेश देशमुख पत्नी जेनेलिया डिसूजासोबत तर माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेसोबत पोहोचली होती.

शिल्पा शेट्टी, तब्बू आणि रवीना टंडन यांनी उमंग 2023 मध्ये आपल्या सौंदर्यने चार चांद लावले. यावेळी विकी कौशल, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि जॉन अब्राहम या कार्यक्रमाला उपस्थीत होते. तर आदित्य रॉय कपूर, कार्तिक आर्यन आणि टायगर श्रॉफ यांनी त्यांच्या स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमात रकुल प्रीत सिंह तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत दिसली. त्याचवेळी भूमी पेडणेकरने तिच्या स्टाईलने चाहत्यांना आकर्षित केले. तर टॉलिवूडची पूजा हेगडे आणि तमन्ना भाटिया देखील आली होती

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार जॅकी श्रॉफ, जितेंद्र कपूर आणि झीनत अमान पोहोचले होते तर जान्हवी कपूर, हुमा कुरेशी आणि अमिषा पटेल यांचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; 'या' भागांत 'येलो अलर्ट' जारी

Chatrapati Sambhajinagar: इंधन दरवाढीने शेतीचे बजेट कोलमडले; मशागतीची खर्च वाढला ; पाचोड परिसरातील शेतकरी हवालदिल, बैलजोडीही महागली

Latest Marathi News Live Update : स्वदेशी हवाई बॉम्ब निर्मितीसाठी हालचाली

Yogi Adityanath warns filmmakers: 'गुन्हेगारांना हिरो बनवणं थांबवा!' मुख्यमंत्री योगींनी चित्रपट निर्मात्यांना सुनावले; 'धुरंधर २' चा उल्लेख करत दिला मोलाचा सल्ला

Chhatrapati Sambhajinagar: मनरेगा मजुरांची हजेरी आता ‘फेस रीडिंग’वर; सोयगाव तालुक्यात तांत्रिक आव्हानांचा डोंगर; अंमलबजावणीत अडथळे

SCROLL FOR NEXT