Urfi Javed News Esakal
मनोरंजन

Urfi Javed Video: 'उर्फी अन् ओरीची जोडी जमली..', नेटकरी म्हणाले हाच तूझ्या स्वप्नाचा राजकुमार....

Vaishali Patil

टीव्ही अभिनेत्री आणि फॅशन मॉडेल उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी उर्फी जावेद 'डिस्को डान्सर - द म्युझिकल इव्हेंट' साठी मुंबईत दाखल झाली.

उर्फी जावेद या कार्यक्रमात ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ओरीसोबत पोज देताना दिसली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ओरी हा कोण आहे. हे काही वेगळ सांगायची गरज नाही. त्याचेही बरेच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

तो न्यासा देवगण, जान्हवी कपूरपासून सारा अली खानपर्यंत आणि अगदी अंबानी कुटुंबाची सून असलेल्या राधिका मर्चंटपर्यंत यांचा सर्वाचा जवळचा मित्र आहे.

ओरी अनेकदा स्टारकिड्सच्या पार्ट्यांमध्ये दिसतो. आता उर्फी जावेदला ओरीसोबत पाहून इंटरनेटवर एकच चर्चांना सुरवात झाली आहे.

'डिस्को डान्सर - द म्युझिकल इव्हेंट'मध्ये उर्फी जावेद ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली होती. या ड्रेससोबत तिने गळ्यात सरड्याचा हार घातला होता. उर्फीचा लूक पाहून नेटकरी नेहमीच हैराण होतात. तसंच काहीसं यावेळीही झालं.

मात्र पापाराझींनी तिचे कौतुक करण्यास सुरुवात केली. एकाने 'माशाल्लाह' म्हटले तर कोणी 'तू खूप सुंदर दिसत आहेस'.असं म्हणतं तिला टोमणे मारायला सुरवात केली.

एकानं उर्फीला 'छिपकली' म्हटलं. त्यानंतर उर्फी भडकली. यादरम्यान ओरीने उर्फी जावेदसोबत मजाही केली आणि 'छिपकली छिपकली' म्हटले.

ओरी आणि उर्फीने एकत्र खूप पोज दिल्या. त्याच हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. इंस्टाग्राम व्हिडीओवर यूजर्सच्या मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

एकाने लिहिले, 'जोडी खुपच छान आहे, दोन कार्टून एकत्र.' त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले, 'खरंच! दोघंही खूप छान जमतात, त्यांची जोडी मस्त आहे. तर काहींनी अखेर उर्फीला जोडीदार भेटला.

सोशल मीडियावर ओरीची जबरदस्त फॅन फॉलोइंग पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्टारकिड्स पार्टीत तो लाइमलाइट चोरतो. ओरी रिलायन्स कंपनीत स्पेशल प्रॉडक्ट मॅनेजर आहे. तसचं ओरी स्वत:ला गीतकार, फॅशन डिझायनर आणि गायक असल्याचंही सागंतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT