Urfi javed Latest News Urfi javed Latest News
मनोरंजन

Video Viral : ...ही उर्फी जावेदच; संस्कारी व्हिडिओ पाहून युजर्सला विश्वास बसे ना

उर्फी जावेदच्या ड्रेसकडे सर्वाधिक लक्ष वेधले जात आहे

सकाळ डिजिटल टीम

Urfi javed Latest News सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी ​​जावेदला (Urfi Javed) आपण विविध कपड्यांमध्ये बघितले आहे. अंगावर कमी कपडे ही तिची ओळख आहे. यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. उर्फीला कपड्यांमुळे ट्रोलही केले जाते. आता उर्फीने नवीन कौशल्याची जाणीव करून देत चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिला सलवार सूटमध्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला. सलवार सूटमध्ये कोणी तिला ओळखले नसेल तर धक्का बसायला नको...

उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये उर्फी अतरंगी आउटफिटमध्ये नाही तर सलवार सूट आणि दुपट्ट्यात दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंटरनेट सेन्सेशन उर्फीने संस्कृतमध्ये भगवान गणेशाचे गाणे गाताना ऐकल्यावर दुसरा धक्का युजर्सला बसला आहे. हा व्हिडिओ (Video Viral) शेअर करताना उर्फीने (Urfi Javed) कॅप्शन लिहिले आहे.

गणपती बाप्पा मोरया. ही माझी इंडियन आयडॉल ऑडिशन नाही. मी गाऊ शकत नाही हे माहीत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये उर्फी जावेद शंकर महादेवन यांचे लोकप्रिय गणेश भजन श्री गणेशाय धीमही गाताना दिसत आहे. बायग्राऊंडमध्ये शंकर महादेवनचे गाणे वाजत आहे आणि उर्फी जावेद आवाज देताना दिसत आहे.

उर्फी ज्याप्रकारे संस्कृत शब्द गात आहे त्याचे लोक कौतुक करीत आहेत. लोक उर्फीच्या व्हिडिओला अप्रतिम म्हणत आहेत. हा व्हिडिओ पाहून तिरस्कार करणारेही उर्फीचे कौतुक करताना थकत नाही. उर्फी जावेदच्या ड्रेसकडे सर्वाधिक लक्ष वेधले जात आहे. लोक तिच्या पेहरावाचे कौतुक करीत आहेत. एकाने लिहिले, फुल ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. दुसऱ्याने लिहिले, पोशाख सुंदर आहे. तू सुंदर दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT