Urfi Javed video Esakal
मनोरंजन

Urfi Javed Video: पूर्ण कपड्यात असताना व्हिडिओ काढला म्हणून उर्फीला राग आला! तिनं पाहिलं अन् त्याला

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद हिच नावंच पुरेस आहे असं नेहमीच म्हटलं जात. तिचं नावं घेतल्यावर तिने कोणती नवा फॅशन केली किंवा ती कोणाबद्दल बोलली असाचं प्रश्न पडतो. मात्र आज ती तिच्या फॅशनमु ळ नाही तर तिच्या एका संतप्त व्हिडिओमुळं चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एका व्यक्तीवर चांगलिच भडकलेली दिसतेय. वास्तविक, त्यांन तिच्या परवानगीशिवाय व्हिडिओ बनवल्याबद्दल उर्फीला खूप राग आला. नाराज आणि संतापलेल्या उर्फी जावेदनं त्याला खुप झाडलं आणि त्यामुळं नेटिझन्सच्या नजरेत ती कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन बनली आहे.

त्याच झालं असं की अलीकडेच उर्फी जावेद सेटवर शूटिंगसाठी पोहोचला होता. जिथे तिने लोकांना स्पष्टपणे सांगितलं होतं की, सेटवर तिचा व्हिडिओ कोणीही बनवणार नाही, पण एका व्यक्तीनं गुपचूप तिचा व्हिडिओ बनवला. व्हायरल व्हिडिओमध्ये उर्फी त्या व्यक्तीवर ओरडत आहे, ' तुला नाही सांगितलं होतं ना व्हिडिओ बनवायचं'. असं म्हणतं उर्फी तिच्या बॉडिगार्डला त्या व्यक्तीचा फोन तपासण्यास सांगतलं.

उर्फी जावेद रागात त्या अंगरक्षकाला त्या व्यक्तीचा फोन घेवून त्यातुन व्हिडीओ डिलीट करण्यास सांगतिलले. त्या सेटवरील उर्फी जावेद संतप्त व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

उर्फी जावेदचा नवीन व्हायरल व्हिडिओ रागात पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत, तर काही लोक तिच्या कृतीचे समर्थन करत आहेत तर काही त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये उर्फी पूर्णपणे कपडे घातलेली दिसत आहे, तिने बेल बॉटम पॅंटसह एक लांब कोट जोडला आहे. त्यामुळेच तिने व्हिडिओ काढण्यास मनाई केली असावी असं नेटकऱ्यांच म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

BJP-MNS आमने सामने, पोलीस ठाण्याबाहेरच चारचाकी फोडून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपच्या बड्या नेत्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

कैरी घातलेलं कोलंबीचं कालवण, सुकटीची किस्मुर... निवेदिता यांनी सांगितलं कसं असतं त्यांच्याकडचं सारस्वत पद्धतीचं जेवण

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT