Urfi Javed esakal
मनोरंजन

Urfi Javed : उर्फी तर 'महादेवी अक्का' कंगनाकडून कौतूक! पण 'महादेवी अक्का' होत्या कोण?

बॉलीवूडची क्वीन अशी ओळख असलेल्या कंगनानं आता उर्फीशी पंगा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्फी आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु होता.

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Kangana Ranaut bollywood actress tweet war : बॉलीवूडची क्वीन अशी ओळख असलेल्या कंगनानं आता उर्फीशी पंगा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्फी आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु होता. तो आता मिटला आहे. दुसरीकडे कंगनानं उर्फीला डिवचण्यास सुरुवात केली आहे. कंगनानं तिला तिच्या कपड्यांवरुन झापले होते. त्यावर उर्फीनं उत्तर दिलं आहे.

उर्फीनं मी तर जशी आहे तशी आहे. मी माझ्या हटके स्टाईल आणि बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. हे आता सगळ्यांना माहिती आहे. माझ्या कपड्यांमुळे मला ओळखतात हे मी काही नाकारत नाही. कंगनाला हे माहिती आहे. तेव्हा कपड्यांवरुन मला कुणीही सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. असे कंगनाला सुनावताच तिनं दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे.

कंगना ही देखील तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर तिचं ट्विटर अकाउंट चर्चेत आलं आहे. ते सुरु झाल्यानं कंगनानं प्रतिक्रिया देण्याचा सपाटा लावला आहे. अशातच तिनं उर्फीशी घेतलेला पंगा मात्र अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. तिनं उर्फीवर टीका करताच तिनं दिलेल्या उत्तरावर मात्र उर्फींचं कौतूक केलं आहे. तिची तुलना महादेवी अक्काशी केली आहे.

कंगनानं जेव्हा पठाणवरुन प्रतिक्रिया दिली होती. त्यात तिनं खान कलाकारांना नेहमीच देशातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांचे तोंडभरुन कौतूक झाले. अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर उर्फीनं सणसणीत टीका केली होती. त्यावर कंगना उर्फीमध्ये जुंपली. आता कंगनानं उर्फीसाठी खास ट्विट केलं आहे. सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु आहे.

कंगनानं उर्फीचं कौतूक करताना लिहिलं आहे की, भारतामध्ये महादेवी अक्का नावाची राणी होती. ती तर भर न्यायालयात आपला पती शिव सोबत प्रेम करण्यात व्यस्त असायची. तिला तिच्या पतीवर खूप प्रेम होतं. ती म्हणाली, माझं माझ्यावर नाही एवढं माझ्या पतीवर प्रेम आहे. त्यावर तिनं त्याची साक्ष पटवून देण्यासाठी निर्वस्त्र होत महल सोडून दिला. त्यानंतर तिनं कधीच कपडे परिधान केले नाही.

महादेवी अक्का या कन्नड साहित्य विश्वातील प्रसिद्ध नाव आहे. त्या महान होत्या. त्या जंगलात राहत असे. त्यांनी कधीच कपडे परिधान केले नाहीत. त्यामागे त्यांचा विचार हा फार उदात्त होता. शुद्ध होता. अशा शब्दांत कंगनानं प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरुन तिचं कौतूक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT