Urfi Javed Google
मनोरंजन

Urfi Javed: 'हिच्या अंगावर कपडे नेहमी स्ट्रगलच करतात..', बया असा ड्रेस घालून आली की लोकांनी उचलून..

उर्फी जावेदच्या नव्या ड्रेसमध्ये तिला धड चालताहीना येईना..सध्या तिचा हा अतंरगी ड्रेस घातलेला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Urfi javed: उर्फी जावेद ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. तिनं कोणताही फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केला की त्याला व्ह्यूज मिळालेच पाहिजेत. भले तिच्या अतरंगी स्टाईलवर लोक नाकं मुरडत असतील पण तिचा व्हिडीओ पाहणं मात्र कुणाकडून चुकत नाही.

आता देखील तिचा गोल्डन ड्रेसमधला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोक मजेदार कमेंट करताना दिसत आहेत. (Urfi Javed New Golden Dress , Netizens funny comments)

उर्फीचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात तिनं गोल्डन रंगाचा वनपीस घातला आहे. पण तो आऊटफिट इतका घट्ट आहे की तिला त्यात धड चालताई येईना. एखादं बदक कसं धावतं..चालतं...तशीच अवस्था त्या घट्ट ड्रेसमध्ये उर्फीची झालेली दिसत आहे. ती स्वतःही व्हिडीओत बोलताना दिसतेय की किती घट्ट ड्रेस घातला आहे.

उर्फीच्या या व्हिडीओवर लोकांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत..ज्यातील बऱ्याच कमेंट्स मजेदार आहेत.

एका नेटकऱ्यानं लिहिलंआहे की, 'अंगावर जिथे कपडे असायला हवेत..तिथेच हिच्या अंगावर नेहमी कपडे स्ट्रगल करतात..'

तर कुणा एकीनं तर हद्द केलीय...म्हणालीय..'बरं झालं..मीआंधळी आहे'.

उर्फीचा तो व्हिडीओ बातमीत जोडला आहे..त्यावरच्या मजेदार कमेंट्स तुमचा क्षीण पळवून लावतील एवढं मात्र नक्की.

उर्फी आपल्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत येते. अनेकदा तिच्यावर टीका होते. पण थांबेल ती उर्फी कुठली. चित्रा वाघ यांच्याशी झालेल्या वादानंतर तर उर्फी आणखीनच बिथरली आहे. तिची नवी स्टाईल आधीच्या स्टाईलपेक्षा हटकी अन् हैराण करून सोडणारी असते. टाकाऊ गोष्टींपासून बनलेले तिचे ड्रेस तर धुमाकूळ घालतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT