Urfi Javed Topless,nude video viral,hides her assets with 'helping hands' Google
मनोरंजन

Urfi Javed: टॉपलेस उर्फीनं दुसऱ्याच्या हातानं झाकलं अंग?,'इतकी खालच्या पातळीला गेलीस..' म्हणत भडकले लोक

उर्फीनं शेअर केलेल्या एका न्यूड व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

प्रणाली मोरे

Urfi Javed: बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदआपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद आणि विचित्र फॅशन हे गणित आता चांगलेच जुळले आहे. उर्फी जावेद कपड्यांवर सतत प्रयोग करत असते आणि ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते.(Urfi Javed Topless,nude video viral,hides her assets with 'helping hands')

दिवसेंदिवस उर्फीची विचित्र फॅशन करण्याची क्रेझ वाढत चालली आहे. उर्फी जावेद तिच्या अनोख्या आणि शॉकिंग फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिची विचित्र ड्रेसिंग स्टाइल नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.आता ती पुन्हा एकदा तिच्या बोल्ड फॅशन स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.

उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये तिने दोन बनावट हात बनवले आहेत आणि झाकायला पाहिजे तेवढेच अंग झाकले आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिले "हेल्पिंग हॅन्ड" हा व्हिडिओ शेअर होताच युजर्स संतापलेयत.

एका युजर्सने लिहिले "उर्फी कसला मदतीचा हात वेडी आहेस का", "उर्फी तु ना फॅशनचा खुन केला आहेस", दुसऱ्याने लिहिले"मी देवा कडेउर्फीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करेल" "ही तर लेडी मोगली". एक तर म्हणतो "मला देवाकडे उर्फीसाठी टेलर मागेल"तर एकानं संतापानं प्रतिक्रिया देत म्हटलं,''एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT