Urvashi Rautela trolled Esakal
मनोरंजन

Urvashi Rautela:'कुणाचं गिफ्ट भारी नासिमचं की ऋषभचं?', उर्वशीच्या वाढदिवसाला नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सौदर्यवती आहेत यात काही शंका नाही. यातच उर्वशी रौतेलाच्या नावाचाही सामावेश होतो. उर्वशी रौतेला तिच्या निरागस सौंदर्य आणि जबरदस्त लुकसाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते.

सोशल मीडियावर सक्रिय असलेली उर्वशी रौतेला तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे नेहमीच ट्रोल होत असते. कालही उर्वशीचीच चर्चा होती. 25 फेब्रुवारीला तिनं 29 वा वाढदिवस साजरा केला. या खास सेलिब्रेशनचे काही अप्रतिम फोटो आणि व्हिडिओ तिनं चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

उर्वशी रौतेलानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पॅरिसमधील आयफेल टॉवरखाली तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसत आहे. यादरम्यान उर्वशी रौतेलाच्या हातात लाल रंगाचे फुगे दिसतात. जिच्यासोबत उर्वशी रौतेलाने किलरची पोज दिली आहे.

तर तिने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोंमध्ये उर्वशी रौतेला बर्थडे केकसोबत दिसत आहे. हातात पुष्पगुच्छ आणि चेहऱ्यावर हास्य असलेली उर्वशी तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

उर्वशी रौतेलाचे हे फोटो सध्या व्हायरल झाले आहे. चाहते सोशल मीडियावर तिच्या फोटोला प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे तिला ट्रोल करत आहेत. तिच्या पोस्टमध्ये कमेंट करत एकानं लिहिलयं की, 'तुला नासिम भाईचा काही कमेंट आली का?' तर दुसऱ्याने लिहिलयं, 'सांग इतके गुलाब तुला कोणी दिलं'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गेल्यावेळी मुंबईत धिंगणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

SCROLL FOR NEXT