Vaibhav Tatwawadi Circuitt Movie Podcast Esakal
मनोरंजन

Vaibhav Tatwawadi: मराठी सिनेमाच्या 'सर्किट'ला खुणावतंय का टॉलीवूड? वैभवनं थेट तेलुगु इंडस्ट्रीचं नाव घेत सांगितलं..

ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत 'सर्किट' या आपल्या सिनेमाच्या निमित्तानं वैभव तत्त्ववादीनं करिअर तसंच वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.

सकाळ डिजिटल टीम, प्रणाली मोरे

Vaibhav Tatwawadi Circuitt Movie:टॉल,डार्क,हॅन्डसम कॅटेगरीत परफेक्ट बसणारा अभिनेता म्हटलं की मराठी इंडस्ट्रीतील वैभव तत्ववादीचं नाव डोळ्यासमोर येतं. त्याचा 'सर्किट' सिनेमा येत्या ७ एप्रिलला आपल्या भेटीस येत आहे. या निमित्तानं त्यानं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत मनमोकळा संवाद साधत आपल्या प्रोफेशनल तसंच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

याच मुलाखतीत त्याला एक प्रश्न विचारला गेला की,'तुला टॉलीवूड खुणावतंय का?', त्यावर वैभवनं तेलुगु इंडस्ट्रीचा उल्लेख करत स्वतःचं एक सीक्रेटही त्यासंदर्भात शेअर केलंं आहे. आता वैभव नेमकं काय म्हणाला आहे हे जाणून घेण्यासाठी मात्र आपल्याला बातमीत जोडलेली पॉडकास्टची लिंक क्लिक करावी लागेल.

प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकर निर्मित, प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधीत या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले असून, या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीनं आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं आलं अन् त्याची जोरदार चर्चा रंगली.

याच मुलाखतीत वैभवला जेव्हा विचारलं गेलं की,'तुझ्या आयुष्यात आलेले सर्किट कोण?' तेव्हा वैभवनं तत्वादीनं चक्क एका बड्या अभिनेत्रीचं नाव घेत एक आठवणीतला किस्सा सांगितला आहे.

आता वैभवचं उत्तर ऐकायचं असेल तर तुम्हाला खाली बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखतीची लिंक क्लीक करावी लागली.

वैभव तत्ववादीला याच पॉडकास्ट मुलाखतीत जेव्हा विचारलं गेलं, 'तुझ्याविषयीची सर्वात वाईट अफवा कोणती,ज्याचा तुला खूप त्रास झाला?' तेव्हा पहिला शब्द वैभवनं उच्चारला तो म्हणजे 'देवाच्या कृपेने...', आता पुढे नेमकं वैभव काय म्हणालाय हे ऐकण्यासाठी पॉडकास्ट ऐकावा लागेल.

याच मुलाखतीत वैभवला जेव्हा विचारलं गेलं की,'लग्न कधी करणार असा प्रश्न विचारल्यावर तुझं उत्तर काय असतं? तेव्हा वैभव म्हणाला,'...', आता इथेच जर आम्ही सगळा खुलासा केला तर वैभवच्या तोंडून जे उत्तर ऐकायला मिळेल त्याची गंमतच आपल्याला अनुभवता येणार नाही. तेव्हा वर बातमीत जोडलेली मुलाखतीची लिंक नक्की क्लिक करा आणि मुलाखत ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT