Happy Birthday Vidya Balan:  Esakal
मनोरंजन

Happy Birthday Vidya Balan: चित्रपटात येण्यापूर्वी विद्या कशी दिसायची? जाहिराती आठवतायत का?

सकाळ डिजिटल टीम

सौंदर्याची उधळण असलेली अभिनेत्री म्हणजे विद्या बालन! विद्याचा आज 40 वा वाढदिवस आहे. तिने अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ती ओळखली जाते. नेहमीच्या पठडीपेक्षा काहीतरी वेगळे काम करण्याचा तिचा नेहमी आग्रह असतो आणि यामुळेच आजही तिच्या भूमिका सगळ्यांच्या लक्षात राहतात. 

पण, तुम्हाला माहितीये का? विद्या काही जाहिरांतींमध्येही झळकली होती... ज्या जाहिरातीही प्रेक्षकांच्या आवडत्या झाल्या होत्या... तर ती काही अल्बमच्या गाण्यांमध्येही तिने स्वतःची छाप उमटवली होती. आठवतायत का तुम्हाला ती गाणी आणि जाहिराती??

1. व्हिल अॅक्टीव्ह

2. कभी आना तू मेरी गली 

3. एअरटेल

4. सर्फ

5. व्यावसायिक जाहिरात

6. गिट्ज

7. व्हिनस सोप

8. VWash

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT