Virat Kohli esakal
मनोरंजन

Virat Kohli: 'विराट तुला सात खून माफ'! जावेद अख्तरांची दिलखुलास प्रतिक्रिया

जिकडे तिकडे विराट कोहलीच्या नावाचा जयघोष सुरु आहे. त्यानं केलेली अफलातून बॅटींग ही साऱ्या देशवासीयांच्या मनात घर करुन राहणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli Viral Tweet news: जिकडे तिकडे विराट कोहलीच्या नावाचा जयघोष सुरु आहे. त्यानं केलेली अफलातून बॅटींग ही साऱ्या देशवासीयांच्या मनात घर करुन राहणार आहे. पुढील कित्येक वर्षे त्याची ही खेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मनस्वी आनंद देईल यात काही शंका नाही. विराटच्या मोठ्य़ा कामगिरीनं भारतीय संघाला मोठं यश मिळालं आहे. त्याच्यावर बॉलीवूड सेलिब्रेटींनी कोहलीवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. यात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी विराटला दिलेली प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

पाकिस्तानच्या विरोधात विराटनं कमाल केली. त्याच्या 82 धावांची खेळी भारताला विजय मिळवून गेली. त्यामुळे विराटच हा स्टार झाला. साऱ्या देशभरातून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. सोशल मीडियावर कालपासून विराट हा ट्रेंडिंगचा विषय आहे. विराटनं साऱ्या भारतीयांची दिवाळी गोड केली आहे. देशभरामध्ये भारताचा तो विजय वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. पारंपारिक स्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात भारतानं आपल्या गेला पराभवाचा वचपा काढला आहे.

Virat Kohli bollywood celebrity Viral Tweet news

या सगळ्यात विराटवर केवळ भारतीयच नाहीतर पाकिस्तानी किक्रेटपटूंनी देखील त्याचं तोंडभरुन कौतूक केलं आहे. काहींनी त्याला थेट एलियन असं म्हटलं आहे. बॉलीवूडचे दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांना देखील विराटच्या कौतूकाचा मोह आवरलेला नाही. त्यांनी दिलखुलासपणे विराटची स्तुती केली आहे. अख्तर यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, विराट तुला सात खून माफ...तुला खूप खूप धन्यवाद...आयुषमान भव...

Virat Kohli bollywood celebrity Viral Tweet news
Virat Kohli bollywood celebrity Viral Tweet news

बॉलीवूडच्या कित्येक सेलिब्रेटींनी विराटवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, कार्तिक आर्यन, सुष्मिता सेन, वरुण धवन यांच्याशिवाय एसएस राजामौली यांनी देखील किंग कोहली तुला सलाम...अशा शब्दांत त्याला शाबासकीची थाप दिली आहे.

Virat Kohli bollywood celebrity Viral Tweet news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT