vishakha subhedar post viral on namrata sambherao prasad khandekar exit marathi natak kurrr SAKAL
मनोरंजन

Vishakha Subhedar: "काही पाखरं भरारी मारायला उडून गेली...", नम्रता - प्रसादने नाटक सोडल्यावर विशाखा सुभेदारची पोस्ट व्हायरल

विशाखा सुभेदारने सोशल मीडियावर नम्रता - प्रसादने नाटक सोडल्यावर खास पोस्ट केलीय

Devendra Jadhav

Vishakha Subhedar News: विशाखा सुभेदार - पॅडी कांबळे - प्रसाद खांडेकर - नम्रता संभेराव यांचं कुर्रर्रर्रर्र नाटक रंगभूमीवर चांगलंच गाजतंय. या नाटकाचे १०० हून जास्त प्रयोग झाले आहेत. या नाटकाला बरेच पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.

विशाखा या नाटकाच्या निर्मात्या आहेत. या नाटकातून प्रसाद - नम्रताने अचानक एक्झिट घेतलीय. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विशाखा सुभेदार लिहीतात, "Show must go on..
कलाकारांना उत्तम संधी मिळायलाच हवी..त्यांनी मोठं होणं हा कलेचा वारसा जपण्यासारखं आहे..पण तरीही एखादी कलाकृती तीच नशीब घेवून येते..बाकी आम्ही सगळे निम्मितमात्र.
काही पाखरं भरारी मारायला उडून गेली.. हरकत नाही पण show must go on.. काही प्रिय मित्रांना हाक मारली त्यांनी साथ दिली म्हणून प्रयोग सुरुळीत ठेवता येत आहेत."

विशाखा सुभेदार पुढे लिहीतात, माझ्या हाकेला धावून आलेला माझा मित्रसखा.. प्रियदर्शन जाधव.. आणि मैत्रसखी Mayura Ranade...! मित्रानो तुमच्या साथीसाठी आभार
आणि नाटकासाठी.., नाटक सुरु राहायला हवं म्हणून त्याची ही धडपड..हे वखाणण्याजोगी आहे.
तर मंडळी हाच बदल आहे..
नाटक.. कुर्रर्रर्रर्र

विशाखा शेवटी लिहीतात, "कलाकार.. पॅडी कांबळे, प्रियदर्शन जाधव, मयुरा रानडे, विशाखा सुभेदार. आत्तापर्यंत तुम्ही नाटकावर प्रेम केलात त्याबद्दल तुमचे आभार.. पण ह्यापुढे ही कयम सोबत रहा.. नाटक बघायला या.. आणि बघितलं असेल तरीही वेगळ्या संचाच नाटक बघायला या..खात्री आहे.. नाटक जगवणाऱ्या कलाकारांचं कौतुक करायला नक्की याल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT