मनोरंजन

त्या उत्तरानं सुश्मिता ठरली भारताची पहिली मिस यूनिव्हर्स

शरयू काकडे

इजराईलच्या मधील इलात शहरामध्ये 70 वी मिस यूनिव्हर्स 2021 स्पर्धा पार पडली. भारताच्या हरनाज संधू (Harnaaj Sandhu)हिने काल 'मिस यूनिव्हर्स'(Miss Universe-2021) स्पर्धा जिंकली. यापूर्वी सन 1994 मध्ये सुश्मिता सेन (Sushmita Sen) हिने पहिल्यांदा भारताला मिस यूनिव्हर्सचा किताब मिळवून दिला होता. त्यानंतर सन 2000 मध्ये लारा दत्ता (Lara Datta) हिने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तब्बल 21 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताला (India)या स्पर्धेंच विजेतेपद मिळालं. (Whe)n Sushmita Sen won the Miss Universe title for India by this answer

भारताला पहिल्यांदा मिळाला मिस यूनिव्हर्सचा ताज (Sushmita Sen won the Miss Universe title for India)

२१ मे १९९४ मध्ये सुश्मिता सेन पहिली भारतीय मिस यूनिव्हर्स ठरली. भारतीयांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट होती, त्यामुळे सुश्मिता सेनला खूप प्रसिध्दी मिळाली होते.

सुश्मिताने दिले उत्तर

मिस यूनिवर्स कॉन्टेस्टदरम्यान, जेव्हा सुष्मिताने पाहिले की, तुमच्याकडे पैसेआणि वेळ असेल तर तुम्हावा काय अॅव्हेंचर करायला आवडेल? त्यावर उत्तर देताना सुश्मिता म्हणाली, माझ्या मते एडवेंचर ते आहे जे तुम्ही आतून अनुभवत असता. मला मुलांसोबत राहायला आवडते. संधी मिळाली तर मी त्यांच्यासोबत वेळ घालवेन, तेच माझे अॅडव्हेंचर आहे.

आईने तयार केला होता गाऊन

सुश्मिता सेनने जो गाऊन फायनल राऊंडमध्ये घातला होता तो तिच्या आईने स्वत: तयार केला होता. एका मुलाखतीमध्ये सुश्मिताने सांगितले, फायनल राऊंडच्या आदल्या रात्री सुश्मिता आणि तिच्या आईने एका रात्रीमध्ये ड्रेस शिवून घेतला होता.

सुश्मिता सेनला लहानपणापासून कार हवी होती पण मिस युनिवर्स बनल्यानंतरच तिने पहिली कार खरेदी केली. सुश्मिता सेन जेव्हा भारताचा पहिला मिस युनिवर्स झाली तेव्हा फक्त १८ वर्षांची होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT