who will be the real heros of india kangana ranauat answer viral SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut: देशाचे खरे हिरो कोण? पंतप्रधान मोदींचं कौतुक करत कंगनाच्या उत्तराने जिंकली सर्वांची मनं, म्हणाली...

कंगना रणौतने एका मुलाखतीत देशाचे खरे हिरो कोण याबद्दल भाष्य केलंय

Devendra Jadhav

Kangana Ranaut News: कंगना रणौत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. कंगनाच्या विविध वक्तव्यांमुळे ती सतत चर्चेत असते. कंगना लवकरच तेजस या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कंगना सध्या तेजसच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशननिमित्ताने कंगना News 18 च्या अमृत रत्न कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी तिने देशाचे खरे हिरो कोण? याबद्दल भाष्य केलंय.

(who will be the real heros of india kangana ranaut answer viral)

देशाचे खरे हिरो कोण? कंगना म्हणाली...

कंगना रणौतला देशाचे खरे हिरो कोण? विचारण्यात आलं. तेव्हा कंगनाने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. कंगना म्हणाली, "देशाचे खरे वीर सीमांचे रक्षण करतात, भारतीय जवान देशाचे खरे हिरो आहेत". असं कंगना म्हणाली.

यावेळी या मंचावर कंगनाने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आणि देशभक्तीची प्रेरणा त्यांच्याकडूनच मोदींकडून मिळते, असे सांगितले.

कंगनाच्या तेजसची उत्सुकता

तेजसचा ट्रेलर काही दिवसांपुर्वी रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये कंगना एका शुर आणि शक्तिशाली वायुसेनेची पायलट तेजस गिलची भुमिका साकारत आहे. या चित्रपटातील "भारत को छेडोगे तो छोड़ेंगे नहीं" अशाप्रकारचे अप्रतिम संवाद सर्वांना आकर्षित करतात.

जबरदस्त साउंडट्रॅक आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससह हा धमाकेदार ट्रेलर रिलिज झाला आहे. हा एक विजुअल स्पेक्टिकल चित्रपट ठरणार आहे.

चित्रपटातील जबरदस्त संवाद देशभक्तीची भावना जागृत करतो. वीर वायुसेनेच्या पायलटच्या कंगना मोठ्या पडद्यावर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

या तारखेला तेजस संपूर्ण भारतात होणार रिलीज

RSVP निर्मित तेजसमध्ये कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे. तेजस हा सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे.

कंगनाचा तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT