Siddharth-Shukla-Thrown-Out.jpg
Siddharth-Shukla-Thrown-Out.jpg 
मनोरंजन

Bigboss 13 : सिद्धार्थ शुक्लाला का घरातून काढले बाहेर?

सकाळ वृत्तसेवा

बिगबॉस 13 चा सेलिब्रेटी सिजन यंदा खूपच रंगला आहे. त्यात बिगबॉसने या सिजनमध्ये वेगवेगळे ट्विस्ट आणले आहेत. या आठवड्याच्या शेवटी बिगबॉसचे फस्ट फायनल पार पडले. यामध्ये काही सदस्यांना घराबाहेर जावे लागले तर काही नविन सदस्यांना घरात आले. नविन सदस्य घरात येऊन एक दिवस होत नाही तोच घरातून आणखी एक सदस्य घराबाहेर जाणार आहे. मंगळवारच्या एपिसोडमध्ये बिगबॉसने सिध्दार्थ शुक्ला याला बाहेर काढणार आहे. नक्की बिगबॉसच्या घरात असे काय घडले? याबाबत प्रेक्षक आतुर आहेत.

सोमवारच्या एपिसोडमध्ये सिध्दार्थ आणि माहिरा यांच्यात भाजी चिरण्यावरुन भांडण झाले होते. त्यानंतर यांच्यामध्ये पुन्हा मंगळवारीच्या एपिसोडमध्येही मोठे भांडण झाल्याचे दिसते आहे. आजच्या एपिसोडमध्ये बिगबॉसद्वारे घरातील सदस्यांना टास्क दिले जाणार असून ज्यामध्ये सदस्यांमध्ये भांडण होताना व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, सिध्दार्थने आवशेषात वस्तुंची खेचाखेच करताना माहिराला धक्का लागून ती खाली पडल्याचे व्हिडोओमध्ये दिसत आहे. बिगबॉसने हे कार्य थांबवून सिध्दार्थ शुक्लाच्या वागण्याची निंदा करित त्याला घराबाहेर काढत असल्याचे सांगितले आहे. 

सिध्दार्थ शुकला घरातून बेघर झाला तरी तो स्वत:च्या घरी परतला नाही. तर बिगबॉसच्या घरातील सिक्रेट रुममध्ये पाठवणार आहेत अशी चर्चा सुरु आहे. बिगबॉसच्या घरातील सिक्रेट रुममध्ये देबोलिना आणि रश्मीला ठेवण्यात आले आहे. बिगबॉस आता नक्की काय करणार आहे याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT