k2h2 movie
k2h2 movie  Team esakal
मनोरंजन

K2H2 च्या आठवणीत रमले काजोल-करण

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री काजोलनं (bollywood actress kajol) आज जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं (world bicycle day )एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून कुछ कुछ होता है या चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. बॉलीवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड या चित्रपटानं मोडले होते. त्यात किंग खान शाहरुख, राणी मुखर्जी आणि काजोल यांची प्रमुख भूमिका होती. अजूनही या चित्रपटाच्या अनेक आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. (world bicycle day kajol fell on her face while cycling in kuch kuch hota hai karan johar share post )

काजोलनं (kajol) जो व्हिडिओ शेअर (video share) केला आहे त्यात त्या चित्रपटातील ये लडका है दीवाना हे गाणं ऐकायला येतं. ज्यामध्ये काजोल सायकल चालवताना दिसत आहे. त्यावेळी ती पडते. काजोलनं सायकल दिनाच्या निमित्तानं हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना शेअर केला आहे. यावेळी तिनं चाहत्यांना सायकल दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. याप्रसंगी करण जोहरनं एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावेळी त्यानं काजोलला आठवण करुन दिली आहे की तेव्हा काय घडलं होतं. .

जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं करणनं देखील आपल्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तो या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक होता. ज्यावेळी कुछ कुछ होता है चे चित्रिकरण सुरु होते तेव्हाच्या अनेक आठवणींना करणनं उजाळा दिला आहे. 1998 मध्ये कुछ कुछ होता है चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यावेळी हा चित्रपट मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला होता. .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

SCROLL FOR NEXT