kgf 2 
मनोरंजन

'केजीएफ 2' च्या टिझरची प्रतीक्षा संपली, सुपरस्टार यश देणार चाहत्यांना सरप्राईज

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  साऊथ सिने इंडस्ट्रीचा सुपरस्टार अभिनेता यश सध्या त्याच्या आगामी 'केजीएफ' चॅप्टर 2 सिनेमात बिझी आहे. यशचा सिनेमा 'केजीएफ चॅप्टर 2' हा 2021 मधील मोस्ट अवेटेड सिनेमा आहे. यामध्ये दक्षिण आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'केजीएफ चॅप्टर 2' या सिनेमाची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. हिंदीसोबतच अनेक भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.. सिनेमाचे अनेक पोस्टर्स आता हळूहळू समोर येत आहेत.

'केजीएफ २' सिनेमाच्या पोस्टमध्ये अभिनेता यश आणि संजय दत्तसोबत अभिनेत्री रवीना टंडनचा लूक समोर आला आहे. पोस्टर समोर आल्यानंतर चाहत्यांकडून एकच प्रश्न विचारला जात आहे की या सिनेमाचा ट्रेलर आणि टीझर कधी प्रसिद्ध होईल? अशातच यशच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी समोर आली आहे. 'केजीएफ चॅप्टर 2' सिनेमाचा टीझर जानेवारीत स्वतंत्रपणे रिलीज होणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यश आणि त्याची टीम 8 जानेवारीला केजीएफच्या दुस-या भागाचा टीझर रिलीज करण्याचं प्लानिंग करत असल्याचं म्हटलंय. 8 जानेवारीला रिलीज करण्याचं खास कारण म्हणजे या दिवशी अभिनेता यशचा वाढदिवसही आहे. या दिवशी अभिनेता यश 'केजीएफ चॅप्टर 2' या सिनेमाचा टीझर रिलीज करून त्यांच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे. 'केजीएफ चॅप्टर 2'  बद्दल सांगायचं झालं तर यामध्ये  संजय दत्त, रवीना टंडन, यश मुख्य भूमिकेत असून संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

yash shares an exclusive still from kgf chapter 2  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT