yeu kashi tashi mi nandayla 
मनोरंजन

'येऊ कशी..' मालिकेतल्या ओमकारच्या आयुष्यातील खरी स्वीटू कोण माहितीये का?

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवर जानेवारी महिन्यापासून 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. यामध्ये ओमकारची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि स्वीटूची भूमिका साकारणारी अन्विता फलटणकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मालिकेत ओमकार आणि स्वीटूमध्ये प्रेमाचं नातं खुलत असतानाच सोशल मीडियावर ओमकारच्या खऱ्या आयुष्यातील स्वीटूची चर्चा सुरू आहे. 

ओमकारच्या रिअल लाइफ गर्लफ्रेंडचं नाव श्रेया असून तिच्यासोबतचे बरेच फोटो तो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो. शाल्वचा जन्म २५ एप्रिल १९९६ रोजी झाला. शाल्वने याआधी काही चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्येही काम केलंय. 'हंटर' या हिंदी चित्रपटातही त्याने भूमिका साकारली होती. 

शाल्व 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत शुभांगी गोखलेंच्या मुलाची भूमिका साकारत आहे. अंबरनाथची स्वीटू नोकरीकरिता मुंबईत आईच्या मैत्रिणीकडे राहायला आली आहे. स्वीट आणि ओमकारची चांगली मैत्री तर झालीच आहे. पण आता या मैत्रीत हळूहळू प्रेमाचं नातं खुलणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Tunnel : समुद्राखालील बुलेट ट्रेन बोगद्याला वेग; दुसऱ्या टीबीएमने खोदकामाला सुरुवात

Rohit Sharma Retirement: 'सचिन-गावसकरही गेले, रोहितलाही जावं...' हिटमॅनच्या निवृत्तीच्या चर्चांवर कपिल देव यांचं विधान चर्चेत

Ahmedabad Fire: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; स्फोटांनी हादरला परिसर, ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, कुठे घडली घटना?

Mumbai News: केईएमच्या कारभाराची मध्यरात्री पाहणी, डॉक्टरांची अनुपस्थिती; रुग्णांच्या उपचारात विलंब

Mumbai News: बदनामी करू नका, महेश ट्युटोरियलन्सने ३३ शाखा बंद करण्याचं सांगितलं कारण; मुंबईत ३० हजार क्लासेस सुरू

SCROLL FOR NEXT