मराठवाडा

अंगावर वीज पडून शेतकरी गंभीर; जिंतूर तालुक्यातील दुर्घटना

राजाभाऊ नगरकर.

दरम्यान विजांचा जोराचा कडकडाट होऊन त्यांच्या अंगावर वीज पडली. यात ते गंभीर जखमी झाले.

जिंतूर (परभणी) : तालुक्यातील कडसांवगी (Kadsavangi) येथे अंगावर वीज पडून एक ३५ वर्षीय शेतकरी (farmer) गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना शनिवारी (ता.८) दुपारी तीनच्या सुमारास घडली. (A farmer has been seriously injured in a lightning strike in Jintur taluka)

प्राप्त माहितीनुसार कडसावंगी येथील शेतकरी रामेश्वर अंभोरे (वय ३५) हे आपल्या शेतात काम करत असताना दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात अवकाळी पाऊस सुरू झाला. शेतकरी अंभोरे हे घराकडे निघाले होते. याच दरम्यान विजांचा जोराचा कडकडाट होऊन त्यांच्या अंगावर वीज पडली. यात ते गंभीर जखमी झाले. गावकरी व नातेवाईकांनी त्यांना शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना परभणी येथे हलविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT