3coronavirus_23
3coronavirus_23 
मराठवाडा

Corona : मराठवाड्यात साडेपाचशे जणांना कोरोना, २८ मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद जिल्ह्यात १०० कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील २०, ग्रामीण भागातील ८० जण आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात Corona In Marathwada बुधवारी (ता. १६) दिवसभरात ५५२ कोरोनाचे रुग्ण आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; बीड Beed १६५, उस्मानाबाद Osmanabad ११५, औरंगाबाद Aurangabad १००, नांदेड Nanded ५३, लातूर Latur ५३, जालना Jalna ४०, परभणी Parbhani २१, हिंगोली Hingoli ५. उपचारादरम्यान आणखी २८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात उस्मानाबादेत ९, लातूर ८, औरंगाबाद ५, बीड ४, नांदेड- हिंगोलीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.Above Five Hundred Covid Cases Reported In Marathwada

औरंगाबादेत १०० बाधित

औरंगाबाद जिल्ह्यात १०० कोरोनाबाधित Corona आढळले. त्यात शहरातील २०, ग्रामीण भागातील ८० जण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ८ वर पोचली. बरे झालेल्या २५२ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील १९ तर ग्रामीण भागातील २३३ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ४० हजार रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ हजार २८१ जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. पडेगाव येथील पुरुष (वय ६०), सिल्लोड येथील महिला (७२), जायकवाडी येथील महिलेचा (६५) घाटी रुग्णालयात Ghati तर शिवाजी हायस्कूल परिसरातील पुरुष (४६), अन्य एका पुरुषाचा (५५) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत ३ हजार ३६१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: अरुण रेड्डी यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT