Aaditya Thackeray
Aaditya Thackeray 
मराठवाडा

Video : शेतकऱ्यांनी रोखला आदित्य ठाकरेंचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : चिकलठाणा भागात महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना परिसरातील शेतकऱ्यांनी अडवत आपली कैफियत मांडली

महापालिकेतर्फे कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नसल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी वाढली असून, कुत्र्यांचा त्रास होत आहे. पदाधिकारी अधिकारी आश्वासनावर बोळवण करत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यावर ठाकरे यांनी तुमचा नंबर द्या, इथे कुणाला बोलू नका मी तुम्हाला फोन करतो असे सांगत स्वतःची सुटका करून घेतली.

दरम्यान व्यथा मांडणाऱ्या काही शेतकऱ्यांना शिवसेनेच्या नगरसेवकांनी रोखल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT