Ambadas Danve News 
मराठवाडा

Ambadas Danve: अंबादास दानवेंची दुखापतग्रस्त महिलेला मदत! व्हिडिओ व्हायरल...

Sandip Kapde

Ambadas Danve: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गेले होते. यावेळी त्यांनी एका दुखापतग्रस्त महिलेची मदत केली.

भगवान महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. या गर्दीमध्ये अडकून एका महिलेच्या पायाला इजा झाली होती,  त्यावर अंबादास दानवे यांनी प्राथमिक उपचार केले.

यापूर्वी देखील अंबादास दानवे यांनी अहमदनगर रस्त्यावर एका महिलेची मदत केली होती.

अहमदनगर रस्त्यावर आपल्या पतीसोबत मोटार सायकलने प्रवास करत असलेल्या एका महिलेचा गाडीवरून पडून अपघात झाला होता. त्यावेळी दानवे तेथून जात होते. त्यांनी ताफा थांबवत महिलेला मदत केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

Vaibhav Suryavanshi: वैभव-अर्जुन तेंडुलकरची जोडी चमकली; १४ चौकार, ७ षटकारांचा पाऊस; दोघांचे अर्धशतक

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

ST Employees : थकीत हप्ता एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; वेतनवाढीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

Gujiya Recipe: यंदा होळीला पुरणपोळीसोबत खमंग-कुरकुरीत गुजिया नक्की ट्राय करा; रेसिपीही अगदी सोपी आहे

SCROLL FOR NEXT