hingoli sakal
मराठवाडा

औंढा नागनाथ : सिंगल फेज वीजपुरवठा तत्काळ देण्याची मागणी

रिपब्लिकन सेना प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली

राजेश नागरे

औंढा नागनाथ : तालुक्यातील दुधाळा तांडा येथे लोहगाव एजी फिटरवरून सिंगल फेज वीजपुरवठा तत्काळ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. पाच) महावितरणचे सहायक अभियंता नीरज रणवीर यांच्याकडे केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, लोहगाव एजी फिटर अंतर्गत काही दिवस सिंगल फेज वीज चालू होती. परंतु, ती बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. आता लोहगाव एजी फिटर अंतर्गत दुधाळा तांडा परिसरात तत्काळ सिंगल फेज वीज द्यावी. असे न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल.

निवेदन रिपब्लिकन सेना प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाब चव्हाण, विलास राठोड, साहेबराव जाधव, भाऊसाहेब पवार, नामदेव चव्हाण, एकनाथ जाधव, मगदूम पठाण, कैलास जाधव, राजू पवार, रहीम पठाण, संजय राठोड, परमेश्वर राठोड, संदीप जाधव, परमेश्वर राठोड, प्रवीण जाधव, सय्यद महमूद, विष्णू जाधव, शिवाजी पवनकर, मारोती चिखलकर, विष्णू चव्हाण, एकनाथ जाधव, अरविंद चव्हाण आदींनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT