file photo 
मराठवाडा

चिंता वाढली : आणखी आठ पॉझिटिव्ह, औरंगाबादेत 128 रुग्ण

मनोज साखरे

औरंगाबाद :  शहरात कोरोनाची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी (ता. 29) आणखी 11 जणांना कोरोनाची लागण झाली, त्यानंतर घाटातील लॅबमधून आणखी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

तीन दिवसात मिळून 75 रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण 128 झाले आहेत. त्यामुळे आता औरंगाबादचा प्रवास हॉटस्पॉटच्या दिशेने होत आहे. नवीन रुग्णात नुर कॉलनी टाऊन हॉल येथील 4, आसिफिया कॉलनीतील 4 जणांचा समावेश आहे.

बुधवारी सकाळी पहिल्या टप्प्यात 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये नुर कॉलनीतील 11, गारखेडा विजयनगर येथील 01, भीमनगर 1 अशी रुग्णसंख्या होती. तेव्हा आकडा 120 पर्यंत पोहचला. त्यानंतर शहरातील  09 जण नूर कॉलनी, गारखेडा येथील  1, भीमनगर 1 येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. 

सोमवारी एकाच दिवशी 29 जण तर मंगळवारी 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बुधवारी सकाळी आणि दुपारी मिळून 19 अशा 75  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. 

  • उपचार घेत असलेले रुग्ण - 98
  • बरे झालेले रुग्ण               - 23
  • मृत्यू झालेले रुग्ण             - 07
  • एकूण                             - 128

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT