24 patients have been cured In Aurangabad  
छत्रपती संभाजीनगर

CoronaVIrus : सब लोगोने मेरा अच्छा खयाल रखा.. शुक्रिया..!

मनोज साखरे

औरंगाबाद - "मुझे बहुत ख़ुशी हुवी आज. यहा के सब लोगोने मेरा अच्छा खयाल रखा. अब मै घर जा सकुंगा,  सब के साथ रह कर खाना खा सकता हू आपका  शुक्रिया.. अशा भावना व्यक्त केल्या किराडपुरा येथील 22 वर्षीय कोरोनमुक्त तरुणाने त्याला आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

किराडपूरा येथील पाच रुग्ण आढळून आल्यानंतर हा भाग हॉटस्पॉट ठरला होता यातील चौघांना रुग्णालयातून सुटी मिळाली पण 22 वर्षीय तरुणाचे बारा दिवसानंतरचा लाळेचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे 48 तासानंतर त्याच्या लाळेच्या नमुन्याची परत चाचणी करण्यात आली.

दुसरा आणि तिसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याला आज सुटी देण्यात आली.  त्याला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी  डिस्चार्ज कार्ड दिले. यावेळी डॉ. पद्मा बकाल, डॉ पद्मजा सराफ, डॉ कमलाकर मुदखेडकर उपस्थिती होते. जाताना त्याने सर्वांचे धन्यवाद मानले. 
 


आतापर्यंतचे कोरोनामुक्त  

  •  23 मार्च ः 1
  •  15 एप्रिल ः 1 
  •  18 एप्रिल ः 1
  •  19 एप्रिल ः 5
  •   20 एप्रिल ः 7 
  •  22+एप्रिल ः 1
  •   24 एप्रिल ः 6
  •   29 एप्रिल   :  1
  • 1 मे              : 1
  • एकूण ः 24  

देशात लॉकडाऊनमध्ये वाढ 
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन संपून व्यवहार हळू हळू सुरुळीत होतील, अशी आशा असलेल्या भारतीयांचा आज अपेक्षा भंग झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं देशभरातील लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आता 17 मे पर्यंत भारतातील लॉकडाऊन कायम राहणार आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

Tembhapuri Dam Tragedy: टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप

Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT