Accident News Esakal
छत्रपती संभाजीनगर

Accident News: इच्छा अधुरीच...मुलाची भेट होण्याआधीच ट्रकने महिलेला चिरडलं! संभाजीनगर येथील घटना

मुलगा घेतायला येण्याच्या काही क्षणाच्या आधी ट्रकने चिरडले; मुलाला भेटण्याची इच्छा अधुरी

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये काही वेळा वाहन चालक देखील जबाबदार असतात, दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुलाला भेटण्यासाठी आलेल्या महिलेला ट्रकने चिरडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.

पोलीस कारवाई करणार असल्याच्या धाकाने ट्रक रिव्हर्स घेताना मागच्या चाकाखाली आल्याने मुलासमोरच वृध्देचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संभाजीनगर शहराजवळील केंब्रिज चौकात घडली आहे. पुष्पा बाई वामनराव जगताप अस या महिलेच नाव आहे.

या घटनेत ट्रक चालक निंगराज मलप्पा बिस्मोंडे याच्या विरोधात एम.आय.डी.सी सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला येथून मुलाला भेटण्यासाठी पुष्पाबाई संभाजीनगर शहरात आल्या होत्या.

बसमधून उतरल्यावर मुलाची वाट पाहताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असताना ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आई डोळ्यासमोर मृत पाहताच मुलाने हंबरडा फोडला, परिसरात एकच शोककळा पसरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT