torture esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : भररस्त्यात विवाहितेच्या विनयभंगाचा प्रयत्न; 'कारमध्ये बस' म्हणत शिवीगाळ

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यात विवाहितेस अश्लील शिवीगाळ करत ‘कारमध्ये बस’ असे म्हणत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान तानाजी मालूसरे चौकात घडली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून कारचालक आरोपीविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतन मिलिंद घाटे असे कारचालक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी केतन याने सार्वजनिक रस्त्यावर विवाहितेस अश्लील शिवीगाळ केली, तसेच मारण्याची धमकी देत (कार क्र. एमएच २० ईएल १८८८) ‘माझ्या कारमध्ये बस’ अशी धमकी देत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

तसेच ही बाब पतीला सांगशील तर तुला जिवंत सोडणार नाही, म्हणत धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हवालदार पोटे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT