औरंगाबाद: सध्या राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने लसीकरण मोहिम युध्दपातळीवर राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रत्येक वार्डात लसीकरणाची सोय उपलब्ध केली जाणार आहे. नेमकी कोणत्या वार्डात कुठे लसीकरणाची सोय असेल आणि उपलब्ध खांटाबद्दल कुठे चौकशी करता येईल त्याची माहिती जाणून घेऊया.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना निर्देशित केलेले आहे. शहरी भागात सीसीसी, डिसीएच आणि डीसीएचसी या उपचार सुविधांमध्ये एकूण 6014 खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
तर ग्रामीण भागात सीसीसीमध्ये 1244, डीसीएचसीमध्ये 225 खाटा उपलब्ध आहेत. तसेच वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधा, खाटांची उपलब्धता प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
नागरिकांनी खाटांच्या उपलब्धते संदर्भात शहरी भागासाठी
1. डॉ. बाशीत मौजूद- 9326789007
2. पीयुष राठोड- 8830061846, 8855876654
3. नियंत्रण कक्ष- 8956306007
तर ग्रामीण भागातील खाटांसदर्भात-
1. डॉ. कुडीलकर- 9420703008
2. नियंत्रण कक्ष- 0240 2954616
ही आहेत लसीकरण केंद्र-
वॉर्डांचे नाव आणि लसीकरण केंद्र
भिमनगर, भावसिंगपूरा- मनपा आरोग्य केंद्र, भिमनगर
पडेगाव- लाईप टच
मिटमिटा- सायली ट्रस्ट हॉस्पीटल
भावसिंगपूरा- मनपा शाळा भावसिंगपूरा
शांतीपूरा- छावणी परिषद हॉस्पीटल-
मिल्ट्री हॉस्पीटल
बेगमपूरा- डी. के. एम.एम. कॉलेज
जयसिंगपूरा- पार्वती हॉस्पीटल
आरेफ कॉलनी- आरेफ कॉलनी आरोग्य केंद्र
जयभीमनगर- कैकशा हॉस्पीटल,दिलरस कॉलनी
कोतवालपूरा गरमपाणी- मनपा जलतरण तलाव, सिद्धार्थ गार्डन
नागेश्वरवाडी - डॉ. रविंद्र झंवर हॉस्पीटल
विश्वासनगर- अस्मत नर्सिंग होम, फाजलपूरा
राेजेबाग- आरोग्य केंद्र, हर्षनगर-रोजेबाग
स्वामी विवेकानंदनगर एन १२ स्मिताज इंटरफिटीलीही, मॅटर्निटी
नवाबपूरा- जिन्सी आरोग्य केंद्र, रेंगटीपूरा
राजाबाजार- भावना नर्सिंग होम
नारळीबाग- सावजी हॉस्पीटल खडकेश्वर
गुलमंडी- औरंगपूरा आरोग्य केंद्र
समर्थनगर- बगाडिया हॉस्पीटल
इंदिरानगर बायजीपूरा- अलहुदा प्राथमिक शाळा गल्ली नंबर २०
अल्तमश कॉलनी- बायजीपूरा मनपा आरोग्य केंद्र
सिडको एन सहा - नारायणी हॉस्पीटल एन ६
अविष्कार कॉलनी- डॉ. तोतला हॉस्पीटल
गुलमोहर कॉलनी एन ५- फोस्टर कॉलेज एन ५
औरंगपूरा पैठणगेट- नवजिवन हॉस्पीटल पैठण गेट
गांधीनगर खोकडपूरा- गांधीनगर मनपा आरोग्य केंद्र
बायजीपूरा- यशोधा हॉस्पीटल
सुराणानगर- गांधी हॉस्पीटल
भवानीनगर- आरोग्य केंद्र भवानीनगर
संयजनगर निजामगंर कॉलनी- ज्ञान प्रसार स्कूल
संजयनगर खासगेट- अमर प्राथमिक शाळा, संजयनगर
कैलासनगर, अजबनगर- मनपा शाळा कैलास नगर
नेहरूनगर- नेहरुनगर आरोग्य केंद्र
शताब्दीनगर- इंपोरिअल हॉल
रहेमानिया कॉलनी- साखरे मंगल कार्यालय
किराडपूरा- रुबी हॉस्पीटल दर्गा जवळ
शरीफ कॉलनी- नेहरुनगर आरोग्य केंद्र
हर्सुल गाव - मनपा उर्दु शाळा, हर्सुल
भगतसिंगनगर - वियज औताडे यांचे कार्यालय
सुरेवाडी - आई हॉस्पीटल एसबीओ समोर
सिल्लेखाना- डॉ. कराड हॉस्पीटल
समतानगर- आय. एम. ए. हॉल
रमानगर- डॉ. वकीलयांचा दवाखाना
क्रांती चौक - क्रांती चौक आरोग्य केंद्र
शिवशंकर कॉलनी- मिश्रा बाल रुग्णालय
बौद्धनगर- वात्सल्य हॉस्पीटल जवाहर कॉलनी
विष्णुनगर- एशियन सिटी केअर हॉस्पीटल
जवाहर कॉलनी- जवाहन कॉलनी आरोग्य केंद्र
उल्कानगरी- साई कृपा गृहनिर्माण हॉल श्रीनगर
जयविश्वभारती कॉलनी- वरद बाल रुग्णालय
देवानगरी- गुरुकूल स्कूल
मयूरबन कॉलनी- राजनगर मनपा आरोग्य केंद्र
ज्योतीनगर- पीरबाजार आरोग्य केंद्र
एकनाथनगर - मनपा शाळा एकनाथ नगर
कबीरनगर- लहुजी साळवे आरोग्य केंद्र, कबीरनगर
वेदांतनगर- कोठारी हॉस्पीटल
चौधरी कॉलनी - सिव्हिल हॉस्पीटल
विठठलनगर - आर्शिवाद हॉस्पीटल
कामगार कॉलनी, चिकलठाणा- चिकलठाणा मनपा आरोग्य केंद्र
चिकलठाणा - मनपा शाळा चिकलठाणा
मुकूंदवाडी - मुकूंदवाडी आरोग्य केंद्र
ज्ञानेश्वरनगर- संत रोहिदास आरोग्य केंद्र
संजयनगर मुकूंदवाडी - मनपा शाळा संजयनगर
रामनगर मुकूंदवाडी - हनुमान मंदिर मंगल कार्यालय
सिडको एन ३-४- प्रमोद राठोडांचे घर, समाज मंदिर एन २
एन २, ठाकरे नगर - समाजमंदिर एन २
अंबिकानगर - मनपा शाळा अंबिकानगर
अांबेडकरनगर - महात्माफुले हॉल
नारेगाव - आरोग्य केंद्र नारेगाव
ब्रिजवाडी - संत गाडगे बाबा आरोग्य केंद्र
सिडको एन सात - डॉ. मापारी हॉस्पील एन सात
ई. एस. आय. हॉस्पीटल
कबाडीपूरा- औरंगाबाद हॉस्पीटल
लोटा कारंजा - सावत्री हॉस्पीटल
भडकलगेट - साने हॉस्पीटल, घाटी
कांचनवाडी - नाथ पूरम बॅटमिंटन हॉल
नक्षत्रवाडी - आरोग्य केंद्र, सीएसएमएमएस
हमालवाडा, सिल्कमिल्क कॉलनी- सिल्कमिल्क आरोग्य केंद्र
पदमपूरा- डॉ. मनियार हॉस्पीटल, पदमपूरा
क्रांती नगर- संत तुकाराम हॉस्टेल पदमपूरा
बन्सीलालनगर, बनेवाडी - मनपा आरोग्य केंद्र बन्सीलालनगर
शिवनेरी कॉलनी - श्रीपाद हॉस्पीटल
गणेशनगर एन ८ - सिडको एन ८, यु. एच. सी.
यादवनगर- मनपा आरोग्य केंद्र एन ११
मयूरपार्क- संस्कार स्कूल
मयूरनगर एन ११- ताठे मंगलकार्यालय
श्रीकृष्णनगर एन ९- कोलते हॉस्पीटल
पवननगर एन ९ - रामकृष्ण हॉस्पीटल
कैसर कॉलनी- मनपा आरोग्य केंद्र, कैसर कॉलनी
बारी कॉलनी- फातेमा नर्सिंग होम
बाळकृष्णनगर, शिवनेरी कॉलनी- छत्रपती स्कूल
गारखेडा मेहरनगर - मनपा आरोग्य केंद्र विजय नगर
रामकृष्णनगर, काबरानगर - वेदांत बाल रुग्णालय
राहूलनगर, सादातनगर- सादानगर मनपा आरोग्य केंद्र
सातारा गाव - आरोग्य केंद्र सातारा, एमआयटी
शहाबाजार - शहाबाजार आरोग्य केंद्र
मकसूद कॉलनी, रोषनगेट - मरियम उल उलूम शाळा एसबीएच कॉ.
सातारा,देवळाई - मनपा आरोग्य केंद्र देवळाई
एकता नगर- विना हौसिंग सोसायटी मंगल कार्यालय
चेतनानगर हर्सूल - मनपा आरोग्य केंद्र चेतनानगर
वानखेडेनगर, होनाजीनगर - ज्ञानसागर प्रा. शाळा
चेलीपूरा काचीवाडा - दुर्गा आरोग्यधाम शहागंज
गणेश कॉलनी - गणेश कॉलनी
एमआयडीसी चिकलठाणा- साकोळकर हॉस्पीटल, रामराव शिंदे
सभागृ़ह
इंदिरानगर गारखेडा - मनपा आरोग्य केंद्र शिवाजीनगर
शिवाजीनगर - उमंग हॉस्पीटल
भारतनगर शिवाजीनगर - निर्मळ हॉस्पीटल
मिसारवाडी - गायकवाड हॉस्पीटल
आरतीनगर - चौधर हॉस्पीटल पिसादेवी रोड
विद्यानगर - गाडे हॉस्पीटल
न्यायनगर - सुभश्री हॉस्पीटल, महाविर हॉस्पीटल
पुंडलीकनगर - नागापूरकर हॉस्पीटल
गजानननगर गारखेडा - वंदेमातरम शाळा, महाविर हॉस्पीटल
राजनगर मुकूंदनगर - जिवनविकास प्रतिष्ठाण
जयभवानीनगर सिडको १३ वी योजना - मनपा शाळा जयभवानीनगर
विश्रांतीनगर - अंगणवाडी विश्रांतीनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.