corona 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत आज 214 कोरोना पॉझिटिव्ह, आता 4601 रुग्णांवर उपचार सुरू

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. 27) सकाळच्या सत्रात 214 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या 21 हजार 973 झाली आहे. यातील 16 हजार 713 रुग्ण बरे झाले. एकूण 659 जणांचा मृत्यू झाला. सध्या 4 हजार 601 जणांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

शहरातील कोरोनाबाधीत... 
 

एन तीन सिडको (5), मिल कॉर्नर (7), गांधी नगर (1), रेल्वे स्टेशन परिसर (3), एन दोन सिडको (1), ठाकरे नगर, सिडको (1), छत्रपती नगर, हर्सुल (1), उल्कानगरी (1), राजधानी नगर, पडेगाव (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (2), आदिनाथ नगर, गारखेडा (1),  यशवंत नगर,  बीड बायपास (1), शहानूरवाडी (1), एन सात सिडको (1), एन नऊ सिडको (1), पद्मपुरा (3), मार्ड हॉस्टेल परिसर (2), प्रकाश नगर (3), व्यंकटेश नगर (1), जीडीसी हॉस्टेल परिसर (1), न्याय नगर (1),  भावसिंगपुरा (1), म्हाडा कॉलनी, चिकलठाणा (1), एनआरएच हॉस्टेल परिसर (1), जैन मंदिराजवळ, जटवाडा (1), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (1), एन नऊ, पवन नगर (4), स्वप्ननगरी, गारखेडा (1), जैन नगर,उस्मानपुरा (1), रमाई नगर, हर्सुल (6), एन पाच सिडको (1), अबरार कॉलनी (2), सिल्क मिल कॉलनी (2), साईशक्ती अपार्टमेंट, कांचनवाडी (1), व्हिजन सिटी गेस्ट हाऊस, वाल्मी (5), सैनिक विहार, कांचनवाडी (1), हरिसिद्धी नगर, हर्सुल (4), मलिक अंबर कॉलनी (1), एमजीएम हॉस्पिटल परिसर (2), नूतन कॉलनी (1), शहानूरवाडी (6), पारिजात नगर (3), बेगमपुरा (2), सुराणा नगर (1), जय हिंद नगर, नवीन म्हाडा कॉलनी  (1),  पगारिया ऑटो (1), देवगिरी कॉलनी (1), नारळीबाग (5), व्यंकटेश नगर (1), आरती नगर, पिसादेवी रोड (8), टीव्ही सेंटर (2), नूतन कॉलनी (1), कपिला सो., एन सात सिडको (1), मनजित नगर (4), श्रेय नगर (2), गुलमोहर कॉलनी, सिडको (1),भाग्य नगर (1), एसबीएच कॉलनी, पीर बाजार, उस्मानपुरा (2),  मयूर पार्क (1), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (2), पिसादेवी (1), स्मार्ट सिटी कार्यालय परिसर (2), एन अकरा, सिडको (1), फुले कॉलनी, खोकडपुरा (1), छत्रपती नगर (1), सम्राट नगर (1), एन एक सिडको (1), एन तीन सिडको (1), खिवंसरा फोर्ट (1), कांचनवाडी (1), निराला बाजार (1), पोलिस कॉलनी, पडेगाव (1), खडकेश्वर (1), कोमल नगर, पडेगाव (1), नाईक नगर (1), सातारा परिसर (2), मिटमिटा (1), एन सहा सिडको (1), अन्य (2)

ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण... 
 
वानेगाव, फुलंब्री (1),करमाड रेल्वे स्टेशन परिसर (1),  गंगापूर जहांगीर (1), ग्रोथ सेंटर, साऊथ सिटी (1), वाळूज महानगर दोन (3), वाघेरा मदनी, सिल्लोड (1), मोरे चौक, वाळूज (1), वाळूज महानगर एक (1), माळीवाडा, कन्नड (1), वाळूज (1), जामगाव, गंगापूर (1), हडज पिंपळगाव, वैजापूर (1), गणेश नगर, वाळूज (1), गणेश मंदिराजवळ, बजाज नगर (2), ओमसाई नगर, रांजणगाव (1), विठ्ठल मंदिराजवळ, कमलापूर (3), अविनाश कॉलनी, वाळूज (1), मनूर,भटाना (4), शिक्षक कॉलनी, शिऊर (1), मधला पाडा, शिऊर (1), भालगाव, करमाड (1), गुंटेगाव, पैठण (1), न्यू नराळा, पैठण (1), भवानी नगर, पैठण (4), नराळा, पैठण (1), अन्य (1), दत्त मंदिराजवळ, पैठण (1), आपेगाव, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (1), ज्ञानेश्वरवाडी, पैठण (1), पाटील गल्ली, गंगापूर (1), नूतन कॉलनी, गंगापूर (4), देवळी गल्ली, गंगापूर (1), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), नरवाडी, गंगापूर (1), प्रगती कॉलनी, गंगापूर (2), शिवाजी चौक, गंगापूर (1), माळुंजा, गंगापूर (1), रांजणगाव, गंगापूर (1), टिळक नगर, सिल्लोड (2), गेवराई, सिल्लोड (1), शिवाजी नगर, सिल्लोड (3), हनुमान नगर, सिल्लोड (1), वडोद, सिल्लोड (1), बालाजी नगर, सिल्लोड (1), गंगापूर रोड, वैजापूर (2), सावखेडा, वैजापूर (1), श्रीराम नगर, वैजापूर (1), मारवाडी गल्ली, वैजापूर (1), मुळे गल्ली, वैजापूर (1), जीवनगंगा परिसर, वैजापूर (1)

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT