Corona Positive 
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक प्रकार! मिनी घाटीतून ९० वर्षीय  कोरोनाबाधित रुग्ण पळाला

सुषेन जाधव

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णायलयात (मिनी घाटी) उपचार घेत असलेल्या एका ९० वर्षीय कोरोना बाधित रूग्णाने कोणालाही न सांगता पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. रामदास भागोजी शिंदे (९०, रा. वैजापूर) असे त्या रुग्णाचे नाव असून त्याच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षा रक्षक असलेल्या भागवत माळेकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ एप्रिल रोजी दुपारी रामदास शिंदे हे वार्ड नंबर ११० मध्ये भरती करण्यात आले. ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान बेडवर नसल्याचे दिसून आले. त्यांचा शोध घेतल्यानंतर कोणालाही न सांगता ते निघून गेले. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Latest Marathi News Update : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

SCROLL FOR NEXT