शहर बस 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादच्या स्मार्ट सिटी बसची देशपातळीवर दखल

माधव इतबारे

औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनतर्फे (Aurangabad Smart City Development Corporation) शहरात सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट शहर बसची (Smart City Bus) देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. स्मार्ट सिटीज् मिशनच्या देशपातळीवर काढण्यात आलेल्या वर्कबुकमध्ये औरंगाबाद शहरातील शहर बसचा गौरवाने उल्लेख करण्यात आला असून, रंगीत छायाचित्र प्रसिध्द करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाने देशभरातील (Aurangabad) स्मार्ट सिटीज् संदर्भात वर्कबुक प्रसिध्द केले आहे. ‘ मेकिंग अ सिटी स्मार्ट : लर्निंग्ज फ्रॉम द स्मार्ट मिशन’ असे (Making A Smart City : Learnings From The Mission) वर्कबुकचे नाव असून, मार्च २०२१ मध्ये नवी दिल्लीत या वर्कबुकचे प्रकाशन करण्यात आले.(aurangabad smart city bus top across the india glp88)

सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी देशभरातील स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेतला आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामांचे छायाचित्र वर्कबुकमध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत. त्यात स्मार्ट सिटी बसचे छायाचित्र आहे. या वर्कबुकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा संदेश दिला असून, गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी वर्कबुक मागची भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT