औरंगाबाद - कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची सुरु असलेली रेटारेटी 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत लसीसाठी रेटारेटी, कोरोना लसीकरणाचे तीनतेरा वाजले

महापालिकेकडे पुरेसा लसींचा साठा नसल्याने लसीकरण मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : सध्या औरंगाबाद Aurangabad शहरात कोरोना प्रतिबंधक लसींचा Corona Vaccination तुटवडा निर्माण झाला आहे. आज बुधवारी (ता.३०) फक्त तीनशे जणांना लस दिली जाणार असल्याचे महापालिकेकडून Aurangabad Municipal Corporation सांगण्यात आले होते. सिडकोतील प्रोझोन माॅल येथे लसीसाठी नागरिकांनी सकाळपासून गर्दी केल्याचे दिसत आहे. दुपारपर्यंत लसीकरणाला सुरुवात झालेली नव्हती. नागरिकांनी प्रोझोन माॅल लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे. यावेळी रेटारेटीचा प्रकार पाहायला मिळाला.

दुसरी डोस येथे

आज कोव्हॅक्सिन लसीच्या केवळ दुसऱ्या डोससाठी क्रांती चौक आरोग्य केंद्र, राजनगर आरोग्य केंद्र आणि एमआयटी हाॅस्पिटल सिडको एन-४ येथे दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद - प्रोझोन माॅल लसीकरण केंद्रावर नागरिकांनी केलेली गर्दी. (छायाचित्र - सचिन माने)

एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी घेतली लस

गेल्या आठवड्यात एक लाख १५ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. शहरात ९६ हजार नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. महापालिकेकडे पुरेसा लसींचा साठा नसल्याने लसीकरण मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabhumi Stack Maharashtra : जमिनीची माहिती आता एका क्लिकवर; ‘महाभूमी स्टॅक’मुळे व्यवहार पारदर्शक, ७/१२, नकाशा, फेरफार फसवणुकीला बसणार आळा

Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

IND vs PAK Asia Cup: ना हस्तांदोलन, ना नजरेला नजर.. हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टॉसच्या वेळीच उतरवला पाकिस्तानचा माज

Bhoom News : ईटच्या सुपुत्र डॉ. किरण प्रकाश झरकर यांचा राष्ट्रपतीं द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

SCROLL FOR NEXT