crime news esakal
छत्रपती संभाजीनगर

"२३ वर्षीय मुलीला लॉजवर नेलं अन्..."; आरोपीस १२ तासात केलं जेरबंद

crime news : पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे पुढील तपास हे करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

crime news:

बिडकीन येथील कंपनीत खासगी नोकरी करित असलेल्या चेंबुर, मुंबई येथील २३ वर्षीय मुलीवर लॉजवर नेत अत्याचार केल्याप्रकरणी बिडकिन पोलिस ठाणे येथे काल दि.१६ रोजी रात्री उशिरा ११ वाजे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव दिपक प्रभाकर सरोसे,वय.२३ वर्षे.रा.भाजी मंडी,बिडकिन असे नाव आहे.

२३ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दि.०६/०४/२०२४ रोजी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास बिडकीन येथील एका लॉजवर नेऊन दोन वेळेस इच्छेविरुद्ध शारिरीक संभोग केला. त्यानंतर तिला चापट बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. (crime news)

याप्रकरणी  बिडकीन पोलिस ठाणे येथे दिपक सरोसे यांच्याविरुद्ध कलम ३७६,३७६(२)एन,३२३,५०४,५०६ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दिपक सरोसे हा फरार झाला होता.

आज दि.१७ रोजी  बिडकीन पोलिस व पिंक पथक यांच्या वतीने ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे हे करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT