BJP Agitation In Aurangabad (Photo Credit - Sachin Mane) esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Politics| औरंगाबादेत भाजपचे मलिकांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन

राष्ट्रद्रोही नवाब मलिक मुर्दाबाद यासारख्या घोषणा देण्यात आल्या.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी (ता.२३) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज गुरुवारी (ता.२४) औरंगाबाद (Aurangabad) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्री मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रद्रोही नवाब मलिक (Nawab Malik) मुर्दाबाद यासारख्या घोषणा देण्यात आल्या. तसेच दहशतवादी दाऊदचा हस्तक नवाब मलिक राजीनामा द्या, असं बॅनर पक्षा पदाधिकाऱ्यांनी झळकवले.(BJP Agitation In Aurangabad For Nawab Malik Resignation)

या आंदोलनात आमदार अतुल सावे, विजय औताडे, अनिल मकरिये, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, नितीन चित्ते यांच्यासह भाजप (BJP) महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT