20coronavirus_105_0 
छत्रपती संभाजीनगर

Corona Update : औरंगाबादेत ५६ कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू

मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी  (ता. तीन) ५६ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ८१८ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २०७ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ५३ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४४ हजार १२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.



शहरातील बाधित (कंसात रुग्ण) : पुंडलिक नगर (१), आदर्श कॉलनी, गारखेडा (१), आलोक नगर (१), विष्णू नगर (१), सूतगिरणी चौक (१), धूत हॉस्पीटल परिसर (२), मुकुंदवाडी (१), बीड बायपास (१), गणेश नगर (१), नाथ व्हॅली शाळा परिसर, पैठण रोड (१), दिशा चौक, गारखेडा (१), एन-सात सिडको (१), एन-सहा संभाजी कॉलनी (१), एन-अकरा, सुभाषचंद्र नगर (१), एन-दोन एसटी कॉलनी (१), एन-सहा साई नगर (२), हनुमान चौक, चिकलठाणा (१), जयभवानी नगर (२), शिवाजी नगर (१), माऊली नगर (१), साईकृपा कॉम्प्लेक्स, एन-चार सिडको (१), पोलिस पब्ल‍िक स्कूल (२), एन-नऊ पवन नगर (१), न्यू हनुमान नगर (१), सातारा परिसर (१), चिकलठाणा परिसर (१), आरेफ कॉलनी (२), राज नगर, शहानूरवाडी (३), अन्य (११)


ग्रामीण भागातील बाधित : पिशोर, कन्नड (१), एन दोन सिडको (२), वडगाव कोल्हाटी (१), सिल्लोड (१), अन्य (५)

 

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
खासगी रुग्णालयात ४९ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

कोरोना मीटर
------
बरे झालेले रुग्ण : ४४,१२३
उपचार घेणारे रुग्ण : ४८८
एकूण मृत्यू : १,२०७
-------------
आतापर्यंतचे बाधित : ४५,८१८
---------------

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT