3korona_60 
छत्रपती संभाजीनगर

CoronaUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात नवे ८४ कोरोनाबाधित, सध्या ९९५ रुग्णांवर उपचार

मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (ता.तीन) दिवसभरात ८४ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या ४३ हजार ६५६ झाली. ४१ हजार ५०८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ९९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील बाधित

परिसर, (कंसात रुग्णसंख्या) : दर्गा चौक (१), पुंडलिकनगर, गारखेडा (२), आलोकनगर (१), प्रतापनगर (१), सातारा परिसर (२), पोलिस लाईन (१), चिकलठाणा (१), मिलिटरी हॉस्पिटल (१), माळीवाडा (१), आकाशवाणी परिसर (६), एसआरपीएफ कॅम्प (२), एन नऊ, रायगडनगर (१) एन आठ (६), एन सात सिडको (३), हर्सूल (१), चेतनानगर (२), गवळीपुरा (१), समर्थनगर (१), एन नऊ, श्रीकृष्णनगर (१), अमृतसाई सारा, कांचनवाडी (१), गजानन कॉलनी (१), कांचनवाडी, कल्याण गेट (१), बीड बायपास (१), दशमेशनगर (१), ज्योतीनगर (१), मुकुंदवाडी (१), हनुमाननगर (२), कामगार चौक (१), पडेगाव (१), बिल्डर सो., नंदनवन कॉलनी (१), अन्य (२२).

ग्रामीण भागातील बाधित : तीसगाव महानगर (१), गांधेली (१), चौका, फुलंब्री (२), रांजणगाव (२), पळसखेडा (१) कुक्कडगाव (१), बिडकीन (१), अन्य (६).

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT