Curfew In Aurangabad To Fight With Coronavirus 
छत्रपती संभाजीनगर

संचारबंदी गेली उडत ; बाजार समिती तोबा गर्दी

प्रकाश बनकर

औरंगाबाद: जीवनावश्यक वस्तू मध्ये मोडल्या जाणाऱ्या भाजीपाला खरेदीसाठी मंगळवारी (ता.२४)बाजार समिती तोबा गर्दी झाली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या असल्या, तरी नागरिकांना त्याची कसलेच गांभीर्य नाही. यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या संचारबंदीची पायमल्ली नागरिकांतर्फे केली जात आहे. 

बाजार समितीत सकाळी सहा वाजेपासून खरेदीसाठी मोठी गर्दी झाली.३१ मार्च पर्यंत संचारबंदी असल्यामुळे भाजीपाला मार्केट बंद राहील. या अशा भीतीने लोक खरेदीसाठी बाजार समितीत आले. बाजार समितीमधील फळे व भाजी विक्रेत्यांनी दोन दिवस बंद ठेवून ठेवण्याची निर्णय घेतला होता.  मात्र  फळे भाजीपाला ते जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे ते बंद ठेवता येत नाही. सनाच्या निर्णयानुसार भाजीपाला व फळे विक्री विक्री सुरूच राहणार असल्याचा निर्णय बाजार समितीने घेतला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

  नागरिकां मास्क रुमालही बांधले नाही.

संचारबंदी मध्ये जीवनावश्यक वस्तू सोडता सर्व बाजारपेठा व इतर दुकाने औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही बाजार समितीत नागरिकांनी काहीच गांभीर्य लक्षात न घेता खरेदीसाठी गर्दी केली. एवढेच नव्हे तर स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्क रुमालही बांधलेले नव्हते. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 पोलिसांची व्यवस्था नाही 
बाजार समितीने हात धुण्यासाठी एकाठिकाणी ड्रम ठेवला होता. एवढं सोडता दुसरी काहीच सुविधा देण्यात आलेली नाही. या गर्दीमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आणखीन वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे येथे कुठलीही पोलिसांची व्यवस्था नव्हती यामुळे या गर्दीवर कुठलाही प्रकारचे नियंत्रण करता आले नाही ही गर्दी जवळपास दहा वाजेपर्यंत अशीच होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT