deccan odyssey  sakal
छत्रपती संभाजीनगर

Deccan Odyssey Train : नव्या रूपात, नव्या ढंगात ‘डेक्कन ओडिसी’ येणार ; तब्बल तीन वर्षांनंतर नव्या साजात आज होणार आगमन

शुक्रवारी दुपारी १.३० वाजता डेक्कन ओडिसीतील २० प्रवासी वेरूळ व दौलताबादच्या पर्यटनस्थळांना भेट देतील.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - विदेशी पर्यटकांना शाही पर्यटवारी घडविणारी ‘डेक्कन ओडीसी’ तीन वर्षांपासून बंद झाली होती. कोरोना काळासह इतर कारणे यासाठी दिली जात होती. आता ती पुन्हा नव्या रुपात, नव्या ढंगात पर्यटकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. शुक्रवारी (ता.६) ही रेल्वे २० प्रवाशी घेऊन जिल्ह्याच्या पर्यटनासाठी येत आहे.

एमटीडीसीने ''इबिक्स''सोबत केलेल्या भागिदारीच्या करारामुळे डेक्कन ओडीसीतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे रेल्वे चालवत आहे. देशातील शाही रेल्वेपैकी एक असणारी डेक्कन ओडिसी तीन वर्षांनंतर पुन्हा धावणार आहे. विशेष म्हणजे, ही गाडी नव्या रूपात आणि नव्या ढंगात सजविण्यात आली आहे. १६ मार्च २०२० ला शेवटची डेक्कन ओडीसी रेल्वे आली होती.

शुक्रवारी दुपारी १.३० वाजता डेक्कन ओडिसीतील २० प्रवासी वेरूळ व दौलताबादच्या पर्यटनस्थळांना भेट देतील. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर त्यांचे महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने दिलीप खंडेराय व समूह स्वागत करणार आहे. डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा असतील. स्पा, पार्लर, जीम, विविध पदार्थांची रेलचेल असणारे रेस्टॉरंट या रेल्वेला चार चाँद लावत आहेत, अशी माहिती औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंटस फाऊंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar Accident: ट्रॅव्हल्सचा उघडा दरवाजा आला काळ बनून! दर्शनावरून परतताना भीषण अपघात; दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू

Mundhwa Land Scam : जंगम मालमत्ता दाखविण्याचा प्रकार, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; सह दुय्यम निबंधकांकडून अधिकाराचा गैरवापर

Latest Marathi News Update LIVE: गोरेगाव स्टेशन परिसरात अनधिकृत भाजीवाल्यांचा वाढता दादागिरीचा कहर

Mundhwa Land Scam : 'मुंढवा' प्रकरणातून बावधनपर्यंत धागेदोरे! सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या सर्व व्यवहारांची तपासणी

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

SCROLL FOR NEXT