4ED
4ED 
छत्रपती संभाजीनगर

Breaking News : ईडीचा औरंगाबादेतील पॉप्युलर फ्रंटच्या कार्यालयावर छापा

ई सकाळ टीम

औरंगाबाद  : औरंगाबाद शहरामधील कैसार कॉलनीतील पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडियाच्या कार्यालयावर गुरुवारी (ता.तीन) सक्तवसुली संचालनालयच्या पथकाने (ईडी) छापा टाकला आहे. ईडीचे चार अधिकारी पॉप्युलर फ्रंटकडून आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या निधीची माहिती घेत असल्याची माहिती आहे. देशभरात औरंगाबादसह ईडीने गुरुवारी छापे टाकले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात झालेल्या हिंसक निदर्शनात पॉप्युलर फ्रंटचा हात असल्याचे पुढे आल्याने राज्य व केंद्रीय सुरक्षा संस्था दक्ष झाल्या आहेत. त्यातूनच हा छापा असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया काय आहे?
पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया ही कट्टरवादी संघटना आहे. झारखंड राज्यात या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या तक्रारीवरुन झारखंड सरकारने बंदीचा निर्णय घेतला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT